खैराची अवैध वाहतूक करणारा टेम्पो पकडला

सामना प्रतिनिधी, खेड खैर जातीच्या लाकडांची अवैध वाहतूक करणारा टेम्पो वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडला. महामार्गावरील भरणे नाका परिसरात वन विभागाने ही कारवाई केली. मुंबई-गोवा महामार्गावरून अवैधरीत्या...

रत्नागिरीतील ४१९ शाळांसाठी नऊ कोटींची गरज

सामना प्रतिनिधी, मुंबई रत्नागिरी जिल्हय़ातील जिल्हा परिषद अंतर्गत २७०४ प्राथमिक शाळांपैकी ७०१ शाळेसाठी दुरुस्ती आराखडा तयार करण्यात आला असून २८२ शाळादुरुस्तीची कामे प्रगतिपथावर आहेत, तर...

महामार्गावरील खड्डे भरण्यास सुरुवात

सामना प्रतिनिधी, खेड मुंबई-गोवा महामार्गावर पडलेले खड्डे भरण्यास बांधकाम विभागाने सुरुवात केली आहे. तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या कशेडी आणि भोस्ते या दोन घाटांमध्ये ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे...

३०९ काजू प्रक्रिया केंद्रासाठी साडेपाच कोटींचे अनुदान

सामना प्रतिनिधी, मुंबई महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत प्राथमिक प्रक्रिया केंद्र उभारणी योजना राबवण्यात येत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३०९...

धोकादायक कोळंब पुलाची दुरुस्ती रखडली, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

सामना प्रतिनिधी, मालवण मालवण-आचरा-देवगड या प्रमुख मार्गावरील वाहतुकीचा महत्त्वाचा दुवा असलेल्या धोकादायक कोळंब पुलाची दुरुस्ती ‘निविदा’ प्रक्रियेत रखडली आहे. सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्चाच्या पूल...

नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी

सामना प्रतिनिधी । मालवण शिवकालीन ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या मालवणात नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. किल्ले सिंधुदुर्गा वरून दर्याला मानाचे सुवर्ण श्रीफळ अर्पण झाल्यानंतर...

‘श्रीमान’ भागोजीशेठ कीर यांचा इतिहास लघुपटातून लोकांना कळणार

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी, दि. ६ । दानशूर भागोजीशेठ कीर यांनी केलेले सामाजिक, शैक्षणिक कार्य...भागोजीशेठ कीरांच्या दातृत्वाचे कर्तृत्व सांगणारा इतिहास नव्या पिढीला माहीत व्हावा...त्यांच्या...

आजोबांची सेवा करायला आला आणि विहिरीत बुडाला

सामना प्रतिनिधी । दाभोळ दापोली तालुक्यातील लाडघर येथे आज दुपारी विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंजर्ले कातळकोंड...

नोव्हेंबर महिन्यात निवडणुका, २२० सरपंच गावकरी निवडणार

सामना ऑनलाईन । रत्नागिरी आपल्या गावचे सरपंच कोण हे आता गावकरीच ठरवणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात रत्नागिरी जिह्यात २२० ग्रामपंचायतींचे सरपंच थेट निवडणुकीतून निवडून येणार आहेत. या...

कसबा नगरीला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा!

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर संगमेश्वर तालुक्याला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. याच संगमेश्वर प्रांतातील आणि मुंबई - गोवा महामार्गापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कसबा नगरीतील कर्णेश्वर वगळता उर्वरित पुरातन...