रत्नागिरीत शॉर्टफिल्म फेस्टिव्हल

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी रत्नागिरी नगर परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या रत्नागिरी पर्यटन महोत्सवात स्थानिक कलाकारांनी तयार केलेल्या शॉर्टफिल्म्सचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. २८...

टंचाईग्रस्तवाड्यांत स्थानिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर संगमेश्वर तालुक्यातील टंचाईग्रस्तवाड्यांचा आराखडा तयार असून या वाड्या टंचाईमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. टंचाई निवारण्यासाठी व कायमस्वरुपी उपाययोजनेंसाठी...

मालवण तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम ग्रामस्थांनी रोखले

सामना ऑनलाईन,मालवण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मालवण तालुक्यात चिंदर-त्रिंबक गावात साडेपाच किलोमीटर लांबीचा आणि १० मीटर रुंदीचा एकमेव रस्ता मंजूर झाला. सुमारे ३ कोटी रुपये खर्चाच्या...

प्रश्नपत्रिकांचे खुलेआम वितरण, शिक्षण विभागाचा अजब कारभार

सामना ऑनलाईन, चिपळूण येथील पंचायत समिती शिक्षण विभागाचा अजब कारभार निदर्शनास आला. ७ एप्रिल पासून जिल्हापरिषद शाळांच्या वार्षिक परीक्षांच्या पार्श्वभूमीवर येथील पंचायत समिती शिक्षण विभागकडून तालुक्यातील...

गणित विभागात मालवण तालुका शिक्षण विभाग राज्यात द्वितीय

सामना ऑनलाईन, मालवण  महाराष्ट्र शासनाच्या ’प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ या अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या अंत्यत महत्वाच्या गणित विषयाच्या मुल्यमापानात मालवण तालुका शिक्षण विभागाने राज्यात दुसरा क्रमांक...

मंडणगड तालुक्यासमोर पाणीटंचाईचे संकट

सामना ऑनलाईन, मंडणगड वातावरणातील उष्णतेमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असल्याने मंडणगड तालुक्यातील चिंचाळी धरणासह तुळशी, पंदेरी आणि भोळवली धरणातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे त्यामुळे...

शहराला पाणी पुरविणारे बोरज धरण झाले कोरडे

सामना ऑनलाईन, खेड खेड शहराला गुरुत्वबलाने पाणी पुरवठा करणारे बोरज धरण कोरडे झाल्याने शहराला आता नातुनगर धरणातून पाणी पुरवठा केला जात आहे. शहराला प्रतिदिनी लागणारे...

बेकायदेशीर मासेमारीविरोधात कारवाई करा! मच्छीमार एकवटले

सामना ऑनलाईन, रत्नागिरी पर्ससीन नेट नौकांनी मच्छिमारी करण्यावर बंदी असतानाही किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर पर्ससीन नौकांनी बेकायदेशीर मच्छिमारी सुरु केली आहे. वारंवार तक्रारी करुनही प्रशासनाकडून त्यांच्यावर...

श्री क्षेत्र मार्लेश्वर, उन्हाळे गंगातीर्थाचा विकास होणार, २ कोटींचा विकासनिधी मंजूर

सामना ऑनलाईन, रत्नागिरी रत्नागिरी जिह्यातील श्री क्षेत्र मार्लेश्वर तसेच राजापूर येथील उन्हाळे गंगातीर्थचा लवकरच कायापालट होणार आहे. या दोन्ही पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी पालकमंत्री रवींद्र वायकर...

स्वदेश दर्शनाच्या माध्यमातून सिंधुदुर्गास ८७ कोटींचा निधी देणार

सामना ऑनलाईन, देवगड विश्वाला अभिमान वाटेल असे सुंदर पर्यटन महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. येथील गडकिल्ले, स्वच्छ सागरकिनारे, बागायती क्षेत्र आणि उत्कृष्ट मालवणी जेवण हे...