देवगडमध्ये 16 हजाराची बेकायदा दारू जप्त

देवगड तालुक्यातील जामसंडे तरवाडी पुलानजीक बेकायदेशीर गोवा बनावटीची 16,160 रुपये किमतीची दारू विकण्याच्या उद्देशाने आपल्याजवळ बाळगल्याप्रकरणी भीमसेन अर्जुन जाधव (40, रा. पडवणे) याला रंगेहाथ...

मालवणच्या ‘कवडा रॉक’वर मासे पकडण्याची स्पर्धा

साहसी पर्यटनाचे नवे केंद्र म्हणून उदयास येत असलेल्या 'कवडा रॉक' (मालवण) या पर्यटन स्थळाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी कवडा रॉक किंग ग्रुप आणि मालवण...

रत्नागिरी-शिर्डी वातानुकुलीत बस सेवा सुरु

एसटी महामंडळाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या रत्नागिरी ते शिर्डी वातानुकूलीत बससेवेचा शुभारंभ शुक्रवारी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या हस्ते रहाटाघर येथे करण्यात आला. रत्नागिरी ते शिर्डी अशी...
car-accident-pen

मुंबई-गोवा महामार्गावर कार पुलावरून कोसळली, तीन जखमी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पेणजवळ मध्यरात्री दीडच्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जाणारी कार उड्डाणपूलावरून खाली कोसळली.

अलिबाग बेकायदा बांधकाम प्रकरण – प्रलंबित खटले आठवडाभरात निकाली काढण्याचे आदेश

रायगड जिल्हा न्यायालयाला प्रलंबित असलेले 104 खटले आठवडाभरात निकाली काढा असे आदेश दिले.
bike-lay-copy

पर्यटकांना बेकायदेशीररित्या दुचाकी भाड्याने देणार्‍यांवर कारवाईची मागणी

पर्यटकांना बेकायदेशीररित्या दुचाकी भाड्याने देणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निवेदन सादर करण्यात आले आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात अँटिबायोटिक इंजेक्शनचा तुटवडा

अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालय हे डॉक्टरांची कमी, अस्वच्छता, ढिसाळ कारभार यामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहे. यामध्ये आता अजून एका समस्येची वाढ झाली आहे. ती...

देव रामेश्वर निघाले शिवाजी महाराजांच्या भेटीला

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया भवानी माता यांच्या ऐतिहासिक पारंपारिक त्रैवार्षिक भेट सोहळ्यासाठी कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू देव रामेश्वर वारेसुत्र, तरंग...

धामणीतील कलिंगडांची दुबईत निर्यात, ममता शिर्के या तरुणीचे धाडस

कोकणातील तरुण नोकऱ्या नाहीत म्हणून निराश न होता स्वतःकडे असणाऱ्या जागेमध्ये शेती उत्पादने घेण्यावर भर देवू लागला असल्याची उदाहरणे गेल्या काही कालावधीत पाहायला मिळाली...

आंगणेवाडीत यात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात, दिव्यांगांसाठी मंदिरापर्यंत रिक्षाची व्यवस्था

17 फेब्रुवारीला होणाऱ्या आंगणेवाडी वार्षिकोत्सवाची जय्यत तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. भाविकांना सुलभ दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबीयांनी विशेष नियोजन केले आहे. कमीतकमी वेळेत दर्शन घेण्यासाठी...