श्रीसमर्थ सेवा मंडळाचे प्रमुख कार्यवाह मारुती बुवा रामदासी यांचे निधन

प.पु. श्रीधर स्वामींचे अनुग्रहीत आणि सज्जनगड येथील श्रीसमर्थ सेवा मंडळाचे प्रमुख कार्यवाह समर्थ भक्त मारुतीबुवा रामदासी यांचे सज्जनगडमध्ये शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. अंत्यदर्शनासाठी पार्थिव...

शिरोळ तालुक्यातील दानोळीत लाखाची गावठी दारू नष्ट; उत्पादन शुल्क विभागाचा छापा

शिरोळ तालुक्यातील दानोळी येथे राज्य उत्पादन शुल्कच्या इचलकरंजी विभागाने छापा टाकून गावठी दारूच्या कच्च्या रसायनासह 94 हजार 50 रूपयांचा मुद्देमाल नष्ट केला. या कारवाईत...

कोल्हापूर- ट्रकमध्ये झालेल्या स्फोटात चालकाचा मृत्यू

कोल्हापूरमध्ये ट्रकमध्ये झालेल्या स्फोटात ट्रकचालकाचा मृत्यू झाला आहे. तर त्याच्यासोबत असलेला अन्य एक जण जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचालक सोबत एखादा विस्फोटक...

मला भीती दाखवू नका, तुमच्या ‘ईडी’ला ‘येडी’ बनवून टाकेन!

सरकारी यंत्रणेचा वापर गुन्हेगारांविरोधात करण्याऐवजी विरोधकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावून भीती दाखवत आहे. आता हे बस झाले. मला भीती दाखवू नका, तुमच्या ईडीला ‘येडी’...

आदित्य ठाकरे यांच्या ओतूर, भेकराईनगर, चाकणमध्ये झंझावाती सभा

काँग्रेसमुळे रोजगार, शिक्षण, आरोग्य सेवा, पायाभूत सेवा या सगळ्यात महाराष्ट्र पिछाडीवर गेला. देशभरातून लोकांनी काँग्रेसला पळवून लावले तसेच महाराष्ट्रातून काँग्रेसला पळवून लावण्याची वेळ आली...

राहुरी शिर्डी रस्त्यावर विचित्र अपघात

राहुरी शिर्डी रस्त्यावर विचित्र अपघात झाला असून रस्त्यावर ऑईल सांडल्यामुळे शनिवारी मध्यरात्री तब्बल आठ वाहनं एकमेकांवर आदळली.

धो-धो पावसात साताऱ्यात पवारांची सभा

शरद पवारांनी भर पावसात केलेल्या भाषणाचे अनेकांकडून कौतुक

नगरच्या मतदान संकल्पपत्राची जागतिक विक्रमामध्ये नोंद

लोकसभा निवडणुकीत स्वीप कार्यक्रमाच्या माध्यमातून संकल्पपत्रांचा विक्रम करणार्‍या नगर जिल्हा निवडणूक यंत्रणेने विधानसभा निवडणुकीतही पुन्हा विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली...