कोल्हापूरात पावसाचा जोर कायम; पाच बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 15-20 दिवसांपासून ब्रेक घेतलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांत बरसायला सुरुवात केली आहे. सोमवारी दुपारनंतर सुरू झालेल्या संततधार पावसाचा जोर मंगळवारीही कायम...

नगर जिल्ह्यात 340 रुग्णांना डिस्चार्ज; कोरोनाबाधितांची संख्या 22 ने वाढली

नगर जिल्ह्यात मंगळवारी 340 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता 4365 इतकी झाली आहे. तर सोमवारी...

50 वर्षात महाबळेश्वरने पहिल्यांदाच अनुभवला कोरडा पावसाळा

यंदा महाबळेश्वरमध्ये सरासरीपेक्षा 40 टक्के कमी पाऊस झाला आहे.

पंढरपूर : 7 ते 13 दरम्यान लॉकडाऊन, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने येत्या 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट या 7 दिवसांच्या कालावधीत पंढरपूर शहर आणि त्याला लागून असलेली काही गावे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पुणेकरांसाठी खुशखबर; लवकरच मॉल, हॉटेल्स, लॉज सुरू होणार

पालिकेने दिलेल्या सूचनेनुसार कंटनमेंट झोन वगळता इतर भागात हॉटेल्स, मॉल्स, लॉज, व्यापारी संकुले सुरू होणार आहेत.

तिसरीही मुलगी झाली म्हणून सासरच्यांकडून छळ, तीन मुलींसह आईची आत्महत्या

नगर जिल्ह्यातील स्वाती या महिलेचे 2007 साली राम कारेल यांच्याशी लग्न झाले जाले होते. या दाम्पत्याला तीन मुली झाल्या.
rape

वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवलेल्या उमेदवारावर बलात्काराचा गुन्हा दाखल

एका क्वारंटाईन केंद्रात सय्यद आणि या महिलेची भेट झाली होती. नंतर लग्नाचे आमिष दाखवून सय्याद याने आपल्याशी संबंध ठेवल्याचे महिलेने सांगितले.

कोल्हापुरात युवासेनेकडून खासगी वाहन ॲम्बुलन्स म्हणून पालिकेकडे सुपुर्द

यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या असुन शहराबाहेरीलही अत्यावश्यक पेशंटसाठी मोफत ॲम्बुलन्सची सुविधा देण्यात करण्यात येणार आहे.