कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल 4 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह

त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे पाठविण्यात आले होते.

सांगलीची चांगली बातमी! 4 कोरोनाग्रस्तांचा पहिला चाचणी अहवाल निगेटीव्ह

विशेष बाब ही आहे की यामध्ये 80 वर्षांच्या वृद्ध रुग्णाचा आणि 55 वर्षांच्या महिलेचाही समावेश आहे.

नगर जिल्ह्यात कोरोनाचे 15 संशयित रुग्ण

संशयित रुग्णांच्या कुटुंबीय आणि आजूबाजूच्या सर्व लोकांना होम क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आले आहे.

कोरोना रुग्णाच्या संपर्कातील इतर नऊ जणांचा अहवाल निगेटीव्ह

49 व्यक्तीमध्ये नेवासेमधून ताब्यात घेतलेल्या व्यक्तीमध्ये काही परदेशी व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकरी राहुल द्विवेदी यांनी दिली.

कोल्हापुरात 31 जण कोरोना संशयित रुग्ण

अजुन 23 संशयितांचे अहवाल मिळालेले नाहीत.
crime

परिचारक यांना दमबाजी करणाऱ्या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

करोना संदर्भामध्ये वैद्यकीय माहिती घेण्यासाठी गेलेल्या परीचालकाना दमदाटी, शिवीगाळ करून त्यांच्याकडे असलेले कागदपत्र हिसकावून घेण्याचा प्रकार केल्याप्रकरणी येथील कॅम्प पोलीस ठाण्यांमध्ये तीन जणांविरुद्ध गुन्हा...

माजलगाव तालुक्यातील 117 ऊसतोड मजूर अडकले मिरजमध्ये

मागील पाच-सहा दिवसांपासून निगराणीत ठेवण्यात आले असून असून या सर्व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बारामतीतील कोरोनाबाधीत व्यक्तीच्या संपर्कात श्रीगोंद्यातील तिघे जण 

20 मार्च रोजी या तीनही व्यक्ती शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी गेले होते.

नगर शहरातील मुकुंद नगर भाग प्रशासनाने केला सीलबंद

सकाळपासूनच या परिसरात जाणारे रस्ते प्रशासनाकडून बंद करण्यात आलेले आहेत.

कोरोना विरुद्ध लढाईत नगरमध्ये सामाजिक संस्थांचा पुढाकार

प्रशासन दक्ष असून शहरात ठिकाणी रासायनिक फवारणी करून सॅनिटायझेशन करण्यात येत आहे. यामध्ये स्थानिक सामाजिक संस्था देखील पुढाकार घेत आहेत.