श्री विठ्ठल -बिरदेवाच्या नावानं चांगभलं, पट्टणकडोलीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत झाली भाकणूक

सामना प्रतिनिधी । हुपरी श्री विठ्ठल-बिरदेवाच्या नावानं चांगभंलच्या अखंड जयघोषात, धनगरी ढोल-कैताळाच्या निनादात, भंडारा-लोकरच्या उधळणीत हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोलीचे ग्रामदैवत श्री विठ्ठल-बिरदेवाच्या यात्रेतील मुख्य नाना वाघमोडे...

भाजप खासदाराकडून अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा

खासदार दिलीप गांधी यांचा सरकारला घरचा आहेर सामना प्रतिनिधी । नगर चौपदरीकरणाच्या रस्त्याचा विषय हाती घेत, रस्त्याच्या बाजूला होणाऱया अतिक्रमणात बांधकाम विभागासह अन्य विभागांतील अधिकारी साटेलोटे...

कोपर्डी खटल्याचा बुधवारपासून अंतिम युक्तीवाद

सामना प्रतिनिधी । नगर राज्यभरात गाजलेल्या कोपर्डी अत्याचार व खूनाच्या खटल्यात साक्षीदारांच्या साक्षी घेण्याचे काम पूर्ण झाले असून, उद्यापासून या खटल्याच्या अंतिम युक्तीवादाला सुरुवात होणार...

दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या तोंडात कर्जमाफीची साखर नाहीच!

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अर्ज भरण्याच्या गोंधळानंतर आता कार्यशाळेचा ‘ड्रामा’ सरकारचे वेळकाढू धोरण; ‘याद्यांची रंगपंचमी’ खेळण्याची तयारी मिलिंद देखणे । नगर राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा करून तिसरा महिना...

शेवटच्या श्वासापर्यंत कला जगेन, लावणीसम्राज्ञी मंगला बनसोडे यांची भावना

सामना प्रतिनिधी । कराड ‘वयाच्या सातव्या वर्षी पायात चाळ बांधले. नितीनच्या रूपाने माझी पाचवी पिढी तमाशा कला जपत आहे. आज वयाची पासष्टी ओलांडली तरी पायात...

नवरात्रोत्सवकाळात मोहटादेवीच्या चरणी सव्वा कोटींचे दान

सामना प्रतिनिधी । पाथर्डी नवरात्रोत्सवाच्या काळात १५ दिवस मोहटादेवीच्या चरणी १ कोटी ७ लाख ५० हजार रुपयांच्या रोख रकमेसह, अर्धा किलो सोने, दहा किलो चांदी,...

दर्शन शहा हत्याप्रकरणी चारु चांदणेला जन्मठेप

सामना ऑनलाईन । कोल्हापूर कोल्हापूरसह अवघ्या पश्चिम महाराष्ट्रात गाजलेल्या दर्शन शहा या बालकाच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने मंगळवारी आरोपी चारू चांदणेला याला जन्मठेप आणि ५० हजार रुपयांचा...

…तर आम्हीच एकवीरा देवी मंदिरावर कळस बसवू!

सामना प्रतिनिधी । पिंपरी राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या केहेरगाव येथील कार्ला एकवीरा देवी मंदिराच्या सुरक्षेसाठी देवस्थान योग्य ती काळजी घेत आहे. मंदिराच्या कळसाची चोरी...

सलमान खान विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सामना प्रतिनिधी । पिंपरी बिग बॉसच्या सेटवर बिग बॉस मध्ये सहभागी झालेल्या जुबेर खान याला शिवीगाळ केल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अभिनेता सलमान खान आणि...

नगरसेविकेच्या मुलाने पोलिसावर पिस्तुल रोखले

सामना ऑनलाईन । पुणे घरामध्ये पतीकडून माहराण होत असल्याने तिने पोलिसांची मदत मागितली. त्वरीत पोलीस घटनास्थळी धावले. त्यांनी माहराण करणाऱ्या पतीला रोखल्याचा राग आल्याने त्याने...