मराठा आरक्षण: विशेष अधिवेशनाची तारीख जाहीर करा !

सामना ऑनलाईन । नंदुरबार / पुणे / संभाजीनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरलेला मराठा समाज आपल्या मागण्यांवर ठाम आहे. यासाठी 'मुक' मोर्चानंतर सरकारने दिलेली आश्वासने...

राज्यव्यापी संपात २२ हजार ग्रामसेवक सहभागी होणार

सामना प्रतिनिधी। नगर सहाव्या वेतन आयोगातील वेतनत्रुटी सुधारणांची अंमलबजावणी करून केंद्र शासनाप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करावा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना...

विठूरायाच्या चरणी तीन कोटीचं दान, गतवर्षीपेक्षा मोठी वाढ

सुनील उंबरे । पंढरपूर आषाढीवारीसाठी देशभरातून आलेल्या भाविकांनी विठूरायाच्या चरणी कोट्यवधींचे दान वाहिले आहे. विठ्ठल रूक्मिणीच्या चरणी २ कोटी ९० लाख ४४ हजार ६४१ रूपयाचं...

भाजपने विश्वासघात केला…रिपाइंचा हल्लाबोल

सामना प्रतिनिधी। नगर 'भाजपने आमचा विश्वासघात केला आहे. रिपाइं पक्षाबरोबर युती करताना दिलेली राजकीय आश्वासने भाजपने पाळलेली नाहीत. यामुळे रिपाइं पक्षातील ज्येष्ठ नेते व कार्यकर्त्यांमध्ये...

आता मरायचे नाही मारायचे, मराठा आंदोलकांच्या घोषणांनी कोल्हापूर दणाणले

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज सकल मराठा समाजाच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौक येथे प्रतिकात्मक फाशी आंदोलन करण्यात आले. आरक्षणाचा निर्णय लवकर घेतला...
anna-hazare

लोकपालसाठी अण्णांचे २ ऑक्टोबरपासून उपोषण

सामना प्रतिनिधी । नगर भ्रष्टाचारमुक्त हिंदुस्तान करणार अशी घोषणा करुन भाजपने सत्ता मिळवली. मात्र, आता भाजपप्रणीत केंद्र सरकार लोकपालाची नियुक्ती करण्यासाठी वेळकाढूपणा करत आहे. त्यामुळे आपण...

व्हिडिओ : राजू शेट्टी चले जाव, मराठा आंदोलकांनी दिल्या घोषणा

सामना ऑनलाईन  । हातकणंगले “खासदार, आमदार तुमची कोरडी सहानभूती नको राजीनामा द्या मग या” असे ठणकावत मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि...

पुणे- बंगळुरू महामार्गावरील उड्डाणपुलाला भगदाड, वाहतूक वळवली

सामना ऑनलाईन । पुणे पुणे-बंगळुरू महामार्गावरील सुरूर येथील उड्डाणपुलाला भगदाड पडले आहे. रविवारी वाहतुकीचे प्रमाण पाहून भुंईज पोलिसांनी उड्डाणपुलावरील वाहतूक बंद केली आहे. उड्डाणपुलाऐवजी पुणे-सातारा...

अपघाताने मंत्री झालेल्या चंद्रकांतदादांनी माझ्याविषयी जपून बोलावे!

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर मी १४ वेळा थेट जनतेतून निवडून आलो आहे. चंद्रकांत पाटील यांनी अजून एकदाही थेट निवडणूक लढविली नाही. ते अपघातानेच मंत्री झाले...

१ ऑगस्ट पासून भाकप ची  ‘भाजप हटाव, देश बचाव’ जनजागरण मोहीम

  सामना ऑनलाईन ।नगर भाजप सरकारने आपल्या चार वर्षाच्या सत्ता काळात निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली कुठलीही आश्वासने न पाळल्यामुळे देशातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या वाढल्या. अशा या नाकर्त्या,...