सख्या भावांनी केला युवकाचा खून

सामना प्रतिनिधी । पाथर्डी मागील भांडणाच्या वादातून दोन सख्या भावांनी एका युवकाचा खून केल्याची घटना मंगळवारी रात्री शहरात घडली. या घटनेत मयत झालेल्या युवकाचे नाव...

शिर्डी : गुरुपौर्णिमेच्या तोंडावर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

सामना प्रतिनिधी । शिर्डी साईबाबा संस्थानमधील आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांनी इनसोर्सिंगमध्ये समावेश होण्यासाठी ऐन गुरूपौर्णिमा उत्सवाच्या तोंडावर काम बंद आंदोलन छेडले असून या आंदोलनाला शिर्डीतील स्थानिक काँग्रेसच्या...

साताऱ्यात संतप्त जमावानं पोलीस व्हॅन फोडली, तीन पोलीस जखमी

सामना ऑनलाईन । सातारा  मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेला मोर्चा संपल्यानंतर बुधवारी दुपारी जमावाने आक्रमक पवित्रा घेत पोलिसांच्या गाडीवर तुफान दगडफेक केली. जमावाला आवर घालण्यासाठी पोलिसांना...

इलेक्ट्रीक पोलवर चढून मराठा आरक्षणाला पाठिंबा

सामना प्रतिनिधी । राहुरी मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी  सरकारच्या निषेधार्थ बुधवारी राहुरी तालुक्यात बहुतांशी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान मराठा आरक्षण मिळावे...

साताऱ्यात आंदोलकांची पोलिसांच्या ताफ्यावर दगडफेक

सामना ऑनलाईन। पुणे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने पुकारेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. साताऱ्यात हिंसक जमावाने पोलिसांनाच लक्ष्य केलं असून पोलिसांच्या ताफ्यावर दगडफेक केली. यात...

मुख्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करून अटक करावी, आंदोलकांची मागणी

सामना प्रतिनिधी । नगर मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीला सरकारने पाने पुसली आहेत या आंदोलनाच्या दरम्यान दोन जणांचा बळी गेला याला जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री...

मराठा आरक्षणासाठी शिर्डीत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

सामना प्रतिनिधी । शिर्डी मराठा समाजाला आरक्षण देण्यास राज्य सरकार चालढकल करीत असल्याच्या निषेधार्थ मराठवाड्यातील कृष्णा गंभीरे या २४ वर्षांच्या तरुणाने मंगळवारी संध्याकाळी शिर्डीत विषप्राशन...

“निर्मल दिंडी, हरीत वारी” पुरस्काराचे वितरण

सामना प्रतिनिधी । पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने " श्री विठ्ठल निर्मल दिंडी, हरित वारी " पुरस्काराचे वितरण राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते...

पिंपरी-चिंचवड : महापौर, उपमहापौरपदासाठी तीव्र स्पर्धा

विनोद पवार । पिंपरी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे यांनी मंगळवारी पदाचे राजीनामे दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राजीनामे देण्यात...