राजकारणात महिलांना आरक्षण, पण संरक्षण शिवसेनेनं केलं!

सामना प्रतिनिधी । पारनेर राजकारणात महिलांना आरक्षण मिळाले परंतु संरक्षण देण्याचे काम शिवसेनेने केले. महिला भगव्या ध्वजामुळे सुरक्षित आहेत. शिवसेना महिलांच्या सुरक्षेसाठी कायम लढत आली...

अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, कर्जतमध्ये खळबळ

सामना प्रतिनिधी । नगर नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात अज्ञात व्यक्तीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तपास सुरू करण्यात...

कामरगाव घाटात शस्त्राचा धाक दाखवून लुटले

सामना प्रतिनिधी । राहुरी मुंबई येथे नातेवाईकांच्या दशक्रिया विधीला जात असलेल्या वांबोरी तालुका राहुरी येथील पत्रकार व त्यांच्या चुलत्यांना नगर पुणे रोडवरील कामरगाव घाटात शस्त्राचा...

मालवाहू कंटेनरवर होंडा कार धडकल्याने दोघे गंभीर जखमी

सामना प्रतिनिधी । राहुरी रस्त्यावर उभा असलेल्या मालवाहू कंटेनरवर होंडा कार जावुन धडकल्याने दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नगर येथील खाजगी दवाखान्यात दाखल...

पतित पावन संघटनेने महापौरांच्या दालनासमोर कुत्र्यांची पिल्ले सोडली

सामना प्रतिनिधी । पुणे शहरात गंभीर होत चाललेल्या भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नासंदर्भात आवाज उठवण्यासाठी आणि प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी पतित पावन संघटनेच्या कार्यकत्र्यांनी पालिकेतील महापौर दालनासमोर आंदोलन...

चिल्लर पडली वाहकाला महागात

सामना प्रतिनिधी । पुणे प्रवाशाशी सुट्या पैशांवरून वाद घालणे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वाहकाला चांगलेच महागात पडले आहे. या वाहकावर प्रशासनाने कडक कारवाई करीत ५...

श्री संत सोपानदेव महाराजांच्या पालखीचे १० जुलैला प्रस्थान

सामना प्रतिनिधी । सासवड श्री क्षेत्र पंढरपूरच्या आषाढवारीसाठी सासवड येथून श्री संत सोपानदेव महाराजांच्या पालखीचे १० जुलैला प्रस्थान होणार आहे. एकूण १३ दिवसांचा प्रवास करून...

भारती विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा, राज्यमंत्री सत्यपाल सिंह देणार दीक्षान्त भाषण

सामना प्रतिनिधी । पुणे भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचा १९वा पदवीप्रदान सोहळा २२ जून रोजी होत असून, यामध्ये ७३३८ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. विद्यापीठाने...

एफआरपीसाठी ‘स्वाभिमानी’ काढणार शुक्रवारी मोर्चा

सामना प्रतिनिधी । पुणे उसाचा थकीत रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) तातडीने द्यावा, दुधाचे कोसळणारे भाव रोखण्यासाठी २५ लाख टन दूधभुकटीचा बफर स्टॉक करावा या...
teacher

शिक्षक बदल्यांच्या घोटाळ्याची सीआयडी चौकशी करा

सामना प्रतिनिधी । पुणे जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदलीप्रकियेत झालेल्या चुकांचे पडसाद आज सर्वसाधारण सभेत उमटले. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची बदलीप्रक्रिया ‘एनआयसी’मार्फत ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आली असली,...