मॉक ड्रीलच्यावेळी झाला खरा स्फोट, कोल्हापूर बस स्थानकात ५ जखमी

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातील डेपोत आग लागल्याच्या ‘मॉक ड्रिल’मध्ये जिल्हा प्रशासनासह आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा फज्जा उडाला. ‘लांडगा आला रे आला’प्रमाणे यावेळी खरोखरच...

वडगाव पुलाजवळ भरधाव डंपरने सहा गाड्या उडवल्या

सामना प्रतिनिधी । पुणे कात्रज-देहू बायपासवर वडगाव धायरी पुलाच्या जवळ भरधाव वेगात आलेल्या डंपरने एका दुचाकीसह सहा गाड्यांना उडवले. यामध्ये डंपरचे आणि एका चारचाकीचे मोठे...

पुण्याला पावसाने झोडपले

सामना प्रतिनिधी । पुणे काळपासून असलेल्या ऑक्टोबर हीटच्या चटक्याने हैराण झाल्यानंतर दुपारी अचानक काळेकुट्ट ढग दाटून आले. अंधारलेल्या वातावरणात मेघगर्जनेसह विजांचा प्रचंड कडकडाट झाला. पाठोपाठ...

भारनियमनाविरोधात शिवसेनेचे सोलापुरात आंदोलन

सामना प्रतिनिधी । सोलापूर गेल्या काही महिन्यांपासून सोलापूरसह राज्यातील शहर व ग्रामीण भागांत मोठय़ा प्रमाणावर वीजमंडळाकडून भारनियमन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव...

…म्हणून पाच पोलिसांचे निलंबन

सामना प्रतिनिधी । नगर तोफखाना पोलिसांच्या पथकाने १७ जून रोजी शहरात गांजातस्करांचा पाठलाग करून एक कोटी रुपयाचा गांजा आणि १४ लाखांचा इतर ऐवज जप्त केला होता....

कारगिलमध्ये भूस्खलनात आज-याचा सुपुत्र शहीद

सामना प्रतिनिधी । पुणे कारगिल येथील द्रास भागात लष्करी कारवाई करून छावणीकडे परत येत असताना झालेल्या भूस्खलनात १३८ (एमईडी) रेजिमेंटचे जवान व कोल्हापूरचे सुपुत्र प्रवीण...

कोल्हापूरः ताराराणी आघाडीचे शिरोळकर विजयी

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर जातीचा दाखला अवैध ठरल्याने नगरसेवकपद रद्द होण्याची नामुष्की ओढवलेल्या ताराबाई पार्क प्रभाग क्रमांक-११ च्या पोटनिवडणुकीत ताराराणी आघाडीचेच रत्नेश शिरोळकर हे २००...

विनभंग प्रकरणी ४८ दिवसांत शिक्षा

सामना प्रतिनिधी । कर्जत विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीला ४८ दिवसांतच शिक्षा सुनावण्यात आल्याची घटना कर्जत तालुक्यात घडली आहे. प्रथम न्याय दंडाधिकारी ध. ज. पाटील यांनी आरोपीला...

ठाणे, पुण्यातील नव्या बांधकामांना परवानगी: हायकोर्टाने स्थगिती उठवली

सामना प्रतिनिधी, मुंबई नागरिकांना होणाऱ्या सततच्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे ठाणे आणि पुण्यातील नवीन बांधकामांवर गेल्या सहा महिन्यांपूर्वी घालण्यात आलेली बंदी मुंबई उच्च न्यायालयाने आज अखेर उठविली. ही...

एसटी कर्मचाऱ्यांचा करार तातडीने करण्याच्या सूचना

सामना ऑनलाईन, पुणे एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ आणि इतर सुविधांसाठी दर चार वर्षांनी होणारा करार गेले दीड वर्ष रखडला आहे. हा करार तातडीने करण्याच्या सूचना मडामंडळाला...