लसीकरण प्रत्येक मुलापर्यंत पोहोचणे आवश्यक

सामना प्रतिनिधी । पुणे सध्या देशभरात लसीकरण केलेल्या मुलांचे प्रमाण केवळ ६२ टक्के असून ते प्रत्येक मुलापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी समाजात जनजागृतीची आवश्यकता असल्याचे...

डीएसके यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार

सामना प्रतिनिधी । पुणे गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावयासिक डीएसके दाम्पत्याच्या जामीन अर्जावर बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. मात्र,...

शिवसेनेचा हात उठला तर नामर्दांची अवलाद ठेचून टाकू, उद्धव ठाकरे कडाडले

सामना ऑनलाईन, नगर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केडगांव येथे दुहेरी हत्याकांडात मारले गेलेले संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. उद्धव ठाकरे...

पोलीस ठाण्याची तोडफोड प्रकरण, भाजप आमदारासह ५ जणांना जामीन

सामना ऑनलाईन । नगर केडगावमधील दोन शिवसैनिकांच्या हत्येनंतर पोलीस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरणातील आरोपी भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले व इतर चौघांना मंगळवार दिनांक २४ रोजी...

LIVE- ठुबे कोतकरांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवा, उद्धव ठाकरे कडाडले

सामना ऑनलाईन, नगर गुंड असे मोकाट राहिले तर ते उद्या तुमच्या घरात घुसतील - उद्धव ठाकरे सगळ्यांनी एकत्र येऊन ही गुंडागर्दी मोडून काढली पाहीजे-उद्धव...

उद्धव ठाकरे नगरमध्ये पोहोचले, केडगावच्या शिवसैनिकांच्या कुटुंबीयांना भेटणार

सामना ऑनलाईन । नगर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नगर येथे आगमन राज्याचे गृह राज्य मंत्री दीपक केसरकर तसेच खासदार चंद्रकांत खैरे, आमदार...

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे नगर दौऱ्यावर, हत्या झालेल्या शिवसैनिकांच्या कुटुंबीयांची भेट घेणार

सामना ऑनलाईन, नगर शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे या शिवसैनिकांची केडगाव येथे निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती . कोतकर व ठुबे कुटुंबीयांचे सांत्वन...

उद्धव ठाकरे आज नगरमध्ये ,हत्या झालेल्या शिवसैनिकांच्या कुटुंबीयांची घेणार भेट

सामना ऑनलाईन, नगर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नगर येथे येणार आहेत. हत्या झालेल्या शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटुंबीयांची केडगाव येथील...

भीमा-कोरेगाव दंगल पूर्वनियोजित; ‘या’ संघटनांनी रचला कट

सामना प्रतिनिधी । पुणे भीमा कोरेगाव येथे झालेली दंगल माओवादी विचारांच्या संघटना, कबीर कला मंच, रिपब्लीकन पँथर, संभाजी ब्रिगेड यांचा पूर्वनियोजित कट आहे, असा आरोप...

तिरुपती बालाजी आणि शिर्डीच्या धर्तीवर पंढरपूरमध्ये टोकन दर्शन

सामना प्रतिनिधी । पंढरपूर पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक मंगळवारी पार पडली. समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत दैनिक...