एल्गार: मेवाणी, खालीदवर अद्याप कारवाई नाही

सामना प्रतिनिधी । पुणे पुणे पोलिसांनी पाच ‘शहरी नक्षलवाद्यांना’ अटक केल्यानंतर त्यातून धक्कादायक खुलासे झाले आहेत. पुणे पोलिसांनी रोना विल्सन याच्या जप्त केलेल्या लॅपटॉपमधून फरार...

अंकलीतून माऊलींच्या अश्वांची प्रथा कायम जपणार

सामना प्रतिनिधी । वाल्हे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या मानाचे अश्व हे आमचे मानाचे अश्व असून, ही ऐतिहासिक प्रथा आहे. जागतिक पायवारी ही आषाढवारी...

हे आहेत राहुल फटांगडेचे मारेकरी, यांची माहिती असल्यास तात्काळ पुणे पोलिसांना कळवा

सामना ऑनलाईन, पुणे भीमा-कोरेगाव इथे उसळलेल्या दंगलीदरम्यान काही जात्यंध तरुणांनी ३० वर्षांच्या राहुल फटांगडेची हत्या केली होती. पुणे पोलिसांनी या प्रकरणात हव्या असलेल्या आरोपींचे फोटो...

विद्यापीठात प्राध्यापिकेचा आत्मदहनाचा प्रयत्न

सामना प्रतिनिधी । पुणे संस्थेकडून गेल्या १७ महिन्यांचा पगार होत नसल्याच्या प्रकरणात न्याय मिळत नसल्याने प्राध्यापक असलेल्या महिलेने अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेऊन आत्मदहन...

प्रभात रस्त्यावर कार्यालयात घुसून बिल्डरवर खुनी हल्ला

सामना प्रतिनिधी । पुणे जमिनीच्या वादातून प्रभात रस्त्यावर बिल्डरच्या कार्यालयात घुसून दोघांनी कोयत्याने वार करून बिल्डरला ठार मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये वकील महिलाही गंभीर जखमी...

एक रुपयांत घडविली पंढरपूरची यात्रा

सामना प्रतिनिधी । सातारा फलटण तालुक्यातील जाधवनगर (उपळवे) येथील महात्मा पुâले सामाजिक सेवा प्रतिष्ठानने ५१ भाविकांना केवळ १ रुपयामध्ये पंढरपूरची यात्रा घडविली आहे. प्रतिष्ठानच्या या...
nirmala-sitharam-pti

महापालिकेने पैसे न देता जागेच्या बदल्यात जागा द्यावी – संरक्षणमंत्री

सामना प्रतिनिधी । पिंपरी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बोपखेलवासीयांसाठी मुळा नदीवर उड्डाणपूल बांधण्यात येणार असून, या कामी आवश्यक जागा देण्यास संरक्षण खात्याने संमती दर्शिवली आहे. त्या...

भिडे गुरुजींच्या सभेला भारिपचा तीव्र विरोध

सामना प्रतिनिधी । नगर श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानाचे संभाजी भिडे गुरुजी यांची रविवारी शहरात सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेला भारिप बहुजन महासंघाच्या वतीने तीव्र...

हेडफोनने घेतला जीव; रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । पंढरपूर मोबाईलचा हेडफोन कानाला लावणे पंढरपूरच्या अठरा वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतले आहे. रेल्वेचा रुळ ओलांडताना गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकू न आल्याने उमेश...

वाळू तस्करांचा तहसील कर्मचाऱ्यावर हल्ला, काम बंदची हाक

सामना प्रतिनिधी । नगर नगर येथील श्रीगोंद्यात वाळू तस्करांनी तहसीलदारांच्या वाहनचालकाला रात्री मारहाण केली, तसेच वाळू पथकात दिसल्यावर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शिवीगाळ आणि मारहाण...