कंपनी आणि कर्मचाऱ्यांकडून ‘पीएफ’मध्ये १२ टक्केच योगदान राहणार

सामना ऑनलाईन । पुणे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून कर्मचारी आणि कंपनीचा ‘पीएफ’मधील हिस्सा कमी करण्याचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला. पुण्यात झालेल्या बैठकीमध्ये कर्मचारी,...

रासायनिक प्रक्रियेनंतरही अंबाबाईच्या मूर्तीची झीज सुरूच

सामना ऑनलाईन । कोल्हापूर करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची झीज सुरू असल्याचे समोर आले आहे. दोन वर्षांपूर्वी मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया केल्यानंतरही पुन्हा झीज सुरू...

पुण्यात २०० वायफाय स्पॉट बसवणार

सामना प्रतिनिधी । पुणे शहरातील बहुचर्चित स्मार्ट सिटी प्रकल्पा अंतर्गत विविध भागात तब्बल २०० ठिकाणी वाय फाय स्पॉट तयार करण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे....

मुजोर वाळू माफियांचा पोलिसांवर हल्ला

सामना प्रतिनिधी । पंढरपूर पंढरपूरमध्ये मुजोर वाळू माफियांनी पोलिसांवर धारदार शास्त्राने प्राणघातक हल्ला केला आहे. माण नदीतून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर पोलिसांनी कारवाई...

नगरमध्ये भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । राहुरी, नगर नगरच्या राहुरीत स्कॉर्पिओला झालेल्या भीषण अपघातात ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला....

बाहुबली हेल्मेट घालतो तर तुम्ही का लाजता?

सामना प्रतिनिधी । पुणे पुणेकरांचा हेल्मेट सक्तीला कडाडून विरोध आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी पुणे पोलिसांनी चक्क बाहुबलीचा आधार घेतला. ‘जर बाहुबली हेल्मेट घालतो तर आपण...

इंद्रायणीचा ‘श्वास’ पावसाळ्यापूर्वी होणार मोकळा

सामना प्रतिनिधी । पुणे इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वीच हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीचा श्वास मोकळा होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या...

तरुणांनी केलं हल्लेखोर कुत्र्यांपासून हरणांचं संरक्षण

सामना ऑनलाईन । राहुरी पाण्याच्या शोधार्थ वाट चुकलेल्या हरणाच्या जोडीवर हल्ला चढविणाऱ्या कुत्र्यांना वेळीच पिटाळून लावल्याने हरिण व पाडसाला जीवदान मिळाल्याची घटना येथील डोंगरगण (गर्भगिरी...

आश्चर्य! एकाच देठाला ३२ कैऱ्यांचा घड

राजेंद्र वाडेकर । राहुरी 'देवाची करणी...' या म्हणी प्रमाणेच वळण तालुका राहुरी येथे आंब्याच्या झाडावरील एकाच देठाला तब्बल ३२ कैऱ्या लगडल्याने परिसरात कुतूहलाचा विषय बनला...

मैत्रीकरून कोल्डड्रिंक पाजलं, मग केला बलात्कार

सामना ऑनलाईन । पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवडमध्ये २१ वर्षीय तरूणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तिघांचा पोलिसांनी अटक केली आहे. सौरभ शेट्टी,...