पावसाचा ट्रॅप, सांगली-लातूरात अवकाळी

सामना प्रतिनिधी । मुंबई एकीकडे सूर्य आग ओकत असताना दुसरीकडे पावसाने मात्र जणू ‘ट्रप’च लावला आहे. आज अचानक सांगली-लातूरला पावसाने चांगलेच झोडपून काढले. हवामान खात्याच्या...

‘निळवंडे’च्या कालव्यांसाठी साईबाबा संस्थान देणार ५०० कोटी

सामना ऑनलाईन । शिर्डी उत्तर नगर जिह्यासाठी वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कामांना ५०० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय साईबाबा संस्थान विश्वस्तांच्या आज...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर ट्रकला आग

सामना ऑनलाईन । लोणावळा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर अमृतांजन पुलाजवळ गवताने भरलेल्या ट्रकला आग लागली. आगीमुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली होती. ज्यांना शनिवारी...

आरक्षण आहे म्हणून ब्राह्मण मुलं विदेशात जातात!: मुक्ता टिळक

सामना ऑनलाईन । पुणे आरक्षणामुळेच ब्राह्मण मुलं विदेशात जातात असे पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या. नाशिकमध्ये चित्पावन ब्राम्हण संघाच्या परशुराम वेद पुरस्कार सोहळ्यात बोलताना मुक्ता...

पुणे: टॉयलेटमध्ये शिरून तो महिलेचा फोटो घेत होता, झटक्यात पकडला

सामना ऑनलाईन । पुणे पुण्यातील खरडी येथे एका खासगी कंपनीच्या टॉयलेटमध्ये त्या कंपनीतच काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यानं महिलेचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेच्या ही...
nitin-gadkari

भाजपमध्ये आल्यास वाल्याचा वाल्मिकी होतो! गडकरी

सामना ऑनलाईन । पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या वेळी गुंडांना प्रवेश दिला अशी टीका विरोधी पक्षानं भाजपवर केली होती. त्याला उत्तर देताना भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री...

कोकण रेल्वेच्या गणेशोत्सवातील गाड्या फुल्ल, देशभरातून बुकिंग झाल्याने चाकरमानी वेटिंगवर

सामना ऑनलाईन, मुंबई यंदा उन्हाळ्यातच चाकरमान्यांना गणपती बाप्पा मोरया म्हणावं लागलं. चार महिने आधी गणपतीक गावाक जाण्यासाठी चाकरमान्यांनी दोन-दोन दिवस रांगा लावल्या. पण एजंटची सेटिंग,...
nitin-gadkari

हवेत जाऊ नका, जमिनीवर या… काहीजण पक्षापेक्षा मोठे झाल्याच्या तोऱ्यात!

सामना प्रतिनिधी । पिंपरी आता भाजपमधील काहीजण पक्षापेक्षा मोठे झाल्याच्या तोऱ्यात आहेत. माझ्यामुळे पक्ष या आविर्भावात आहेत. लोकांनी पक्षाला, नेतृत्वाला मते दिली आहेत, तुम्हाला नाहीत...

किर्लोस्कर घराण्यात संपत्तीवरून वाद

सामना ऑनलाईन । पुणे हिंदुस्थानातील प्रतिष्ठीत उद्योगसमूह असलेल्या किर्लोस्कर घराण्यातील संपत्तीचा वाद आता चिघळला आहे. तब्बल १० कोटींचा भूखंड हडपल्याचा आरोप करत सुमन किर्लोस्कर यांनी...

पुणे: आयटी कंपनीतील तरुणीची आत्महत्या, राजीनाम्याचा दबाव होता?

सामना प्रतिनिधी । वाकड हिंजवाडीतील आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणीने आत्महत्या केली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कंपनीनं राजीनाम्याची मागणी केल्यानं आलेल्या...