कत्तलखान्याकडे जाणाऱ्या ट्रकवर कारवाई

सामना प्रतिनिधी । पंढरपूर पंढरपूरमध्ये म्हशींना कत्तलखान्याकडे घेऊन जाणारा ट्रक तहसीलदार प्रदीप शेलार यांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आला आहे. देवगाव टोलनाक्याजवळ मंगळवेढ्याचे तहसीलदार प्रदीप शेलार यांनी...

पोलिसांना दाखवला ‘कात्रजचा घाट’; धक्का मारुन ३ आरोपी पळाले 

सामना प्रतिनिधी । पुणे सातारा जिल्ह्यातील खंडाळा न्यायालयात सुनावणीसाठी घेऊन गेलेल्या तीन आरोपींनी पोलिसांना कात्रजचा घाट दाखवून पळ काढला. न्यायालयातील कामकाज संपल्यानंतर आरोपींना येरवडा कारागृहात...

जोतिबाच्या नावाने चांगभलं!

‘जोतिबाच्या नावानं चांगभलं...’च्या गजरात आणि गुलाल-खोबऱ्याची उधळण करीत महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या यात्रेचा मुख्य दिवस...

भोसरीतील एमआयडीसी भूखंड घोटाळा प्रकरणी, एकनाथ खडसेंवर गुन्हा दाखल

सामना प्रतिनिधी । पुणे माजी महसूलमंत्री भाजप नेते एकनाथ खडसे यांनी पदाचा गैरवापर करून ४० कोटींपेक्षा जास्त किमतीचा भोसरी एमआयडीसीतील भूखंड केवळ पावणेचार कोटी रुपयांना...

सावधान ! स्वाईन फ्लू परत आलाय

सामना ऑनलाईन । पुणे राज्यात काही वर्षांपूर्वी थैमान घातलेल्या स्वाईन फ्लू रोगानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. स्वाईन फ्लूच्या आगमनामुळे राज्यातील आरोग्य विभाग खडबडून...

पुण्यातील विद्यार्थ्याचा लायन्स पॉईंटच्या दरीत पडून मृत्यू

सामना प्रतिनिधी । पुणे पुण्यातील एका विद्यार्थ्याचा गुरुवारी सायंकाळी लोणावळ्याजवळील लायन्स पॉईंटच्या दरीत पडून मृत्यू झाला. दुपारी ही घटना उघड झाल्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी शिवदुर्ग...

पिंपरीत विद्यार्थिनीची आत्महत्या, वडील रागावल्याने टोकाचं पाऊल उचलल्याची शक्यता

सामना ऑनलाईन,पिंपरी पिंपरी येथे एका खासगी महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. शीतल गोपाळ जाधव (२०) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे....

मुंबई-पुणे सलामीची झुंज ठरणार रोमांचक

सामना ऑनलाईन, पुणे ‘स्टार’ क्रिकेटपटूंनी भरलेला रायझिंग पुणे सुपरजायंटस् संघ उद्या पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर आपल्या सलामीच्या आयपीएल झुंजीत माजी विजेत्या मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे. यंदाच्या...

हायवेलगत दारुबंदीमुळे कोल्हापुरात दुकानासमोर मंडप घालून दारूची विक्री

सामना ऑनलाईन, कोल्हापूर सर्वोच्च न्यायालयाने महामार्गालगतच्या दारूच्या दुकानांवर, बारवर बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मात्र लांबचा वळसा घालत दारूप्रेमींनी दुसरी दुकाने पालथी घालायला सुरूवात केली...

धक्कादायक…कर्जवसुलीसाठी बँकांच्या तगाद्याला कंटाळून साताऱ्यात शेतकरी भावांची आत्महत्या

सामना ऑनलाईन, सातारा कर्जामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सातारा जिल्ह्यातील दोन सख्ख्या भावांनी याच कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली...