क्रेडिट कार्ड कंपन्यांचा तोटा भरून काढण्यासाठी नोटाबंदी!

सामना ऑनलाईन । पुणे अमेरिकेने कायदा करून क्रेडिट कार्ड कंपन्या आकारत असणाऱया कमिशनवर निर्बंध आणले. त्यामुळे या कंपन्यांना एका वर्षात 15 बिलियन डॉलरचा तोटा झाला....

घरफोडीचे व्यसन लागलेल्या चोराला अटक, २०० घरफोड्या उघड

सामना प्रतिनिधी । पुणे पनवेलवरून पुण्यात यायचे. महागड्या लॉजमध्ये मुक्काम ठोकायचा, चार-पाच दिवस रेकी करून फ्लॅट फोडून लाखोंचा ऐवज लंपास करायचा. हायफाय लाईफ स्टाईलने राहणाऱ्या...

मुंबई-शिर्डी ४० मिनिटांत, विमानतळाची चाचणी यशस्वी

सामना प्रतिनिधी । शिर्डी देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी आता विमानाने जाणे शक्य होणार आहे. मंगळवारी शिर्डी विमानतळावर घेण्यात आलेली चाचणी यशस्वी झाली...

आंघोळ करणाऱ्या महिलेचे चित्रीकरण करणाऱ्या पोलिसाला अटक

सामना ऑनलाईन,पुणे एकीकडे महिलांच्या सुरक्षेसाठी पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी बडीकॉपसारखे उपक्रम सुरू केलेत तर दुसरीकडे याच पोलीस दलाला शरमेने मान खाली घालायला लावणारा...

अपहरण झालेल्या ७ वर्षांच्या मुलाची सुटका

सामना प्रतिनिधी । पिंपरी निगडी येथून अपहरण झालेल्या सात वर्षांच्या मुलाची निगडी पोलिसांनी सुखरुप सुटका केली. ओम संदीप खरात (रा. साईनिवास हौसिंग सोसायटी, प्लॉट नंबर...

१९ वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या

सामना प्रतिनिधी । पिंपरी पिंपरी-चिंचवडमध्ये विद्यानगर येथील आरएन चौकाजवळ एका अज्ञात इसमाने तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या केली आहे. सोमवारी रात्री १ ते पटाचे ६च्या...

हिंजवडीत बाल्कनी कोसळून १ ठार, ३५ जखमी

सामना प्रतिनिधी । पिपंरी-चिंचवड हिंजवडी परिसरात रविवारी रात्री एका लेबर कॅम्पच्या इमारतीची लोखंडी बाल्कनी कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून ३५ जण...

धुवांधार पावसाने उडवली कोल्हापुरकरांची दाणादाण

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर वीजांच्या गडगडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह आलेल्या धुवांदार पावसामुळे रविवारी कोल्हापुरकरांची पुरती दाणादाण उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे सामान्य नागरिकांची तारांबळ उडाली. दोन दिवसांपासून...

‘किसान आधार’ संमेलनाआधी छत कोसळल्याने खळबळ

सामना प्रतिनिधी । राहुरी राहुरी कृषी विद्यापीठात होणाऱ्या किसान आधार संमेलनातील शास्रज्ञ व शेतकरी चर्चा सत्रासाठी बांधलेला मांडव अचानक कोसळल्याने विद्यापिठ प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली....