मदनवाडीच्या निवडणूकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी, १६ ऑक्टोबरला मतदान

सामना प्रतिनिधी । भिगवण मदनवाडी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. चौकाचौकात निवडणुकीच्या गप्पा ऐकायला मिळत आहेत....

पाच वर्षांच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकांचा अत्याचार, नराधमांना बेड्या

सामना प्रतिनिधी । पिंपरी पिंपरी-चिंचवडमध्ये एका पाच वर्षांच्या चिमुरडीवर दोन सुरक्षारक्षकांनीच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संजीत चासा (२०) आणि मंगल वैद...

चेंबर साफ करताना पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । पिंपरी काळेवाडी येथील चेंबर साफ करताना दुर्गंधीमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. भारत भीमराव डावकर (३५) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे...

खडकवासला वितरिका क्र. ३६ चौकशीच्या फेऱ्यात

सामना प्रतिनिधी । भिगवण इंदापूर आणि बारामती तालुक्यातील गावांना वरदान ठरू शकणाऱ्या खडकवासला वितरिका क्र. ३६चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकला होता. वितरिकेचे अंदाजपत्रक बोगसरीत्या बनवले असून त्याची...

पुण्यात प्राचार्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

सामना प्रतिनिधी । पिंपरी पिंपरीमध्ये प्राचार्यांने प्राध्यापिकेचा विनभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दापोडी येथील सी. के. गोयल कॉलेजमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी प्राचार्य विकास...
murder

पिंपरीत अल्पवयीन गुन्हेगाराची दगडाने ठेचून हत्या

सामना ऑनलाईन, पिंपरी जुन्या मुंबई-पुणे रोडवर एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. सुभान शेख असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. देहूरोड मधील...

पुण्याचा अभिजित कटके भारत केसरी

सामना प्रतिनिधी, पुणे पुण्याच्या मराठमोळ्या अभिजित कटके याने मानाच्या ‘भारत केसरी’ किताबावर आपले नाव कोरले. गतवर्षी उपमहाराष्ट्र केसरी ठरलेल्या अभिजितने कर्नाटकातील जमखंडीत झालेल्या स्पर्धेत हा...

महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा खून

सामना प्रतिनिधी । पिंपरी पिंपरीमध्ये निगडी पोलीस स्थानकात कार्यरत असलेल्या महिला पोलीस हवालदाराच्या मुलाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका टोळक्याने काठीने मारहाण करून...

कृषिमंत्री फुंडकर यांची आळंदी मंदिरास भेट

सामना प्रतिनिधी । आळंदी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र राज्याचे कृषी व फलोद्यान मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरास सदिच्छा भेट...

शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वी कर्जमुक्त करा, शिवसेनेची मागणी

सामना प्रतिनिधी । लातूर राज्य सरकारने घेतलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेला तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र अद्यापही शेतकरी कर्जमुक्त झालेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी दसऱ्यापूर्वी...