रस्ते अपघातात महाराष्ट्र राज्य चॉकबॉल संघाचा खेळाडू ठार

सामना प्रतिनिधी । जयसिंगपूर जयसिंगपूर-दानोळी मार्गावरील हनुमाणनगर जवळील रेणुका इंडस्ट्रीज समोर रस्त्यावर भरधाव ओमानी कारने समोरून येणाऱ्या मोटारसायलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात कवठेसार (ता. शिरोळ) येथील...

स्टाफ सिलेक्शनची परीक्षा अचानक रद्द; उमेदवारांमध्ये संतापाचे वातावरण

सामना प्रतिनिधी । पुणे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे पिंपरी-चिंचवड येथे स्टाफ सिलेक्सन कमिशनची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे. प्रशासनाने ही परीक्षा अचानक रद्द केल्याने...

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत- हवामान विभाग

अमोल कुटे । पुणे बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र आणखी तीव्र होत आहे. चोवीस तासांत त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. हे...

राज्यात लवकरच जलधारा कोसळणार, यंदा १०२ टक्के पावसाची शक्यता

>>अमोल कुटे । पुणे नैऋत्य मान्सून वाऱ्यांवर यंदा एलनिनोचा प्रभाव नसल्याने राज्यात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १०२ टक्के पाऊस कोसळले असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ....

कंपनी आणि कर्मचाऱ्यांकडून ‘पीएफ’मध्ये १२ टक्केच योगदान राहणार

सामना ऑनलाईन । पुणे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून कर्मचारी आणि कंपनीचा ‘पीएफ’मधील हिस्सा कमी करण्याचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला. पुण्यात झालेल्या बैठकीमध्ये कर्मचारी,...

रासायनिक प्रक्रियेनंतरही अंबाबाईच्या मूर्तीची झीज सुरूच

सामना ऑनलाईन । कोल्हापूर करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची झीज सुरू असल्याचे समोर आले आहे. दोन वर्षांपूर्वी मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया केल्यानंतरही पुन्हा झीज सुरू...

पुण्यात २०० वायफाय स्पॉट बसवणार

सामना प्रतिनिधी । पुणे शहरातील बहुचर्चित स्मार्ट सिटी प्रकल्पा अंतर्गत विविध भागात तब्बल २०० ठिकाणी वाय फाय स्पॉट तयार करण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे....

मुजोर वाळू माफियांचा पोलिसांवर हल्ला

सामना प्रतिनिधी । पंढरपूर पंढरपूरमध्ये मुजोर वाळू माफियांनी पोलिसांवर धारदार शास्त्राने प्राणघातक हल्ला केला आहे. माण नदीतून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर पोलिसांनी कारवाई...

नगरमध्ये भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । राहुरी, नगर नगरच्या राहुरीत स्कॉर्पिओला झालेल्या भीषण अपघातात ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला....

बाहुबली हेल्मेट घालतो तर तुम्ही का लाजता?

सामना प्रतिनिधी । पुणे पुणेकरांचा हेल्मेट सक्तीला कडाडून विरोध आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी पुणे पोलिसांनी चक्क बाहुबलीचा आधार घेतला. ‘जर बाहुबली हेल्मेट घालतो तर आपण...