बघायला गेले बाहुबली, चोरांनी घर केले खाली!

सामना ऑनलाईन । नाशिक नाशिकमध्ये एका कुटुंबाला 'बाहुबली-२' चित्रपट पाहणं चांगलंच महाग पडलं आहे. चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या ससाणे कुटुंबियाच्या घरी चोरांनी डल्ला मारला. ससाणे यांच्या...

सुरगाण्यात शेतकऱ्याची जाळून घेत आत्महत्या

सामना प्रतिनिधी । नाशिक सुरगाणा तालुक्यातील हनुमंतपाडा येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने जाळून घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. भगवान नानू गावीत (४५) या शेतकऱ्याने आज पहाटे...

अवकाळी पावसाने साडेचार हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

सामना प्रतिनिधी । नाशिक नाशिक जिह्यातील चार तालुक्यांमधील ६४ गावांमध्ये रविवारी अवकाळी पाऊस व गारपीटीच्या तडाख्याने तब्बल साडेचार हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे....

लासलगावमध्ये बारा दिवसांनंतर कांदा लिलाव पूर्ववत

सामना प्रतिनिधी । नाशिक कांदा लिलावानंतर शेतकऱ्यांना पाच हजारांपर्यंत रोख व उर्वरित रकमेचा राष्ट्रीयीकृत बँकेचा धनादेश देण्यास व्यापाऱ्यांनी तयारी दर्शविली. त्यामुळे तब्बल बारा दिवसांनंतर आज...

जळगावमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, २ ठार

सामना प्रतिनिधी । जळगाव जळगावमधील शिरसोलीजवळ प्रकाश शामलाल मिलवाणी यांच्या मालकीच्या शामा फायर फटाक्याच्या कारखान्यात उन्हामुळे फटाक्याची दारू साठवलेल्या खोलीत मोठा स्फोट झाला. स्फोट झाला...

नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा, गारपीटीने पिकांचे नुकसान

सामना प्रतिनिधी । नाशिक सटाणा तालुक्यातील अनेक गावात रविवारी दुपारी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. तसंच काही भागात गारपीटही झाली. अंबासन आणि आसखेडा या गावात...

सलमान खानची चिमुरडीला मदत

सामना ऑनलाईन । जळगाव जळगावात रक्तवाहिनीच्या विकाराने त्रस्त असलेल्या ओवी सूर्यवंशीला अभिनेतासलमान खानने मदतीचा हात दिला आहे. सहा महिन्यांच्या ओवीवर उपचारासाठी लागणाऱ्या साडेसहा लाखांचा खर्च...

स्वातंत्र्यानंतर प्रथमच सिन्नरची टोळवस्ती प्रकाशमान, शिवसेना आमदार वाजे यांच्या प्रयत्नातून विद्युत योजना

सामना ऑनलाईन, नाशिक सिन्नर तालुक्यातील अतिदुर्गम अशा पिंपळे येथील टोळवस्तीवर स्वातंत्र्यानंतर गुरुवारी प्रथमच वीज पोहोचली आणि सर्व आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. शिवसेना आमदार राजाभाऊ...

डॉ. लहाडे पोलिसांना शरण, दोन मेपर्यंत कोठडी

सामना ऑनलाईन, नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील निलंबित स्त्रीरोग तज्ञ डॉ. वर्षा लहाडे आज सरकारवाडा पोलिसांसमोर शरण आल्या, त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने...

पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराची हत्या, आठ संशयित ताब्यात

सामना ऑनलाईन, नाशिक पंचवटीतील अवधूतवाडी येथे गुरुवारी रात्री एका टोळक्याने कोयता व तलवारीचे वार करीत सराईत गुन्हेगाराची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवित...