ओतूर प्रकल्पाचे काम दोन वर्षांपासून बंद

सामना ऑनलाईन, कळवण ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पाचे बंद असलेले काम तत्काळ सुरू करण्याबाबत शासकीय यंत्रणेचे लक्ष वेधून प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्रदिनी तहसीलदार कार्यालयात लाक्षणिक उपोषण करण्याचा...

डाळिंबावर संक्रांत, दीड रुपया किलो भाव

सामना ऑनलाईन, नाशिक पाच वर्षांपूर्वी डाळिंब उत्पादनात उतरलेल्या गुजरातमुळे देशांतर्गत बाजारपेठेत महाराष्ट्राच्या डाळिंबाची मागणी घटली आहे. महाराष्ट्रात मागील वर्षी दुष्काळामुळे, नंतर पावसाळ्यात पानगळीमुळे हंगाम वाया...

आधी जाळून घेतले नंतर तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन केली आत्महत्या

सामना प्रतिनिधी । जळगाव बी.टेक. झालेल्या तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या शुभम ज्ञानेश्वर महाजन (२३) या विद्यार्थ्याने स्वतः जाळून घेऊन तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. आगीने...

कर्ज पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांचा जिल्हा सहकारी बँकेला घेराव

सामना प्रतिनिधी । नाशिक शेतकऱ्यांना सहकारी सोसायट्यांमार्फत त्वरित कर्जपुरवठा करावा, यासाठी मंगळवारी सोसायटी कृती समिती व शेतकऱ्यांनी जिल्हा सहकारी बँकेच्या मुख्यालयाला घेराव घातला. लेखी आश्वासनानंतर...

गुजरातमुळे महाराष्ट्राच्या डाळिंबावर संक्रांत

सामना प्रतिनिधी । नाशिक पाच वर्षांपूर्वी डाळिंब उत्पादनात उतरलेल्या गुजरातमुळे देशांतर्गत बाजारपेठेत महाराष्ट्राच्या डाळिंबाची मागणी घटली आहे. महाराष्ट्रात मागील वर्षी आधी भीषण दुष्काळामुळे, नंतर पावसाळ्यात...

शिक्षकांचा जिल्हा बँकेत ठिय्या, दोन महिन्यांचे वेतन थकले

सामना ऑनलाईन, कळवण जिल्ह्यातील इतर तालुक्यात शिक्षकांना फेब्रुवारी महिन्याचे वेतन देण्यात आले मग कळवण तालुक्यातील शिक्षकांवर अन्याय का असा सवाल संतप्त शिक्षकांनी केला, जिल्हा मध्यवर्ती...

द्राक्ष उत्पादकाची सहा लाखांची फसवणूक

सामना ऑनलाईन, नाशिक नाशिक तालुक्यातील ओढा येथील एका द्राक्ष उत्पादकाकडून द्राक्ष खरेदी केल्यानंतर परप्रांतीय व्यापाऱ्याने मोबदल्यात ठरलेली सहा लाखांची रक्कम न देता पळ काढला. याप्रकरणी...

धुळ्यात चाराटंचाई, हिरवा चारशे तर कोरडा चारा पाच हजार रुपये क्विंटल

सामना ऑनलाईन, धुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने चाराटंचाई निर्माण झाली आहे. शहर आणि परिसरातील पशुपालकांना चाऱ्याअभावी जनावरांचे संगोपन करणे दिवसेंदिवस महागडे ठरू लागले आहे. हिरवा...

कर्जबाजारीपणाला कंटाळून तरूण शेतकऱ्याची आत्महत्या

सामना प्रतिनिधी । जळगाव देशात सरकारला एकमुखानं कर्जमाफीची हाक दिली जात असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र थांबत नाही आहे. जळगावमधील पारोळा तालुक्यातील मंगरूळू येथी़ल दिनकरा पाटील...

धुळे दलवाडे येथे ‘एटीएम’द्वारे शुद्ध पाणी

सामना ऑनलाइन, धुळे शिंदखेडा तालुक्यातील दलवाडे गावाने क्षारयुक्त पाण्याने होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन दलवाडे ग्रामपंचायतीतर्फे चौदाव्या वित्त आयोगानुसार फिल्टर प्लॅंट सुरू केला आहे. सर्व ग्रामस्थ...