व्हॉट्सऍप ग्रुपने जमवले ९०० बाटल्या रक्त, सोशल मीडियावर सामाजिक उपक्रम

सामना ऑनलाईन, धुळे माहिती तंत्रज्ञानामुळे केवळ ज्ञानच वाढते असे नाही, तर या तंत्रज्ञानामुळे रक्ताची गरजदेखील वेळीच पूर्ण होत असल्याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. सोशल मीडियावरील...

दारू दुकानांच्या स्थलांतराविरोधात महिलांचे आंदोलन सलग सहाव्या दिवशीही सुरू

 सामना ऑनलाईन, धुळे सर्वेच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महामार्गालगतची दारू विक्री करणारी दुकाने बंद करण्यात आली. मात्र आता ही दुकाने नागरी वस्तीत स्थलांतरीत करण्यात येत आहेत. नकाणे...

मालेगावच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे घोडके

सामना ऑनलाईन, नाशिक मालेगाव महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसचे रशीद शेख, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे सखाराम घोडके यांची निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेस व जनता दल आघाडीला यामुळे चांगलीच...

आंदोलनाच्या धसक्यांमुळे मुख्यमंत्र्यांचा नगर, जळगाव दौरा रद्द

सामना प्रतिनिधी । मुंबई नाशिक येथे सुकाणू समितीच्या परिषदेमध्ये मंत्र्यांना दिलेल्या गावबंदीच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला शुक्रवारचा नगर व जळगावचा नियोजित दौरा रद्द...

मंत्र्यांचे कार्यक्रम उधळून लावणार!

सामना प्रतिनिधी । नाशिक शेतकरी आंदोलनाची धग कायम असून कर्जमुक्ती, हमीभावासह विविध मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत राज्यात कुठल्याही मंत्र्याचे कार्यक्रम होऊ देणार नाही,...

तोडगा २ दिवसांत काढा, शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीची मुख्यमंत्र्यांना डेडलाईन

सामना ऑनलाईन । नाशिक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर येत्या २ दिवसांत तोडगा काढा. तोडगा निघाला नाही तर १२ जून रोजी तहसील कार्यालयांवर मोर्चे काढले जातील आणि १३...

झेड प्लस सुरक्षा असलेल्या उज्ज्वल निकमांचा फोन चोरला

सामना ऑनलाईन,जळगाव मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पकडण्यात आलेला एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाबला फासावर लटकावणाऱ्या उज्ज्वल निकम यांचा मोबाईल फोन चोरीला गेला. निकम यांना झेड...

उत्तर महाराष्ट्रात कडकडीत बंद, आंदोलकांवर लाठीहल्ला

सामना प्रतिनिधी । नाशिक शेतकऱ्यांच्या महाराष्ट्र बंदला उत्तर महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिह्यात सर्व व्यवहार ठप्प होते. संपाच्या पाचव्या दिवशीही...

आज महाराष्ट्र बंद, संपकरी शेतकऱ्यांचा एल्गार, मुंबईत बंद नाही

सामना प्रतिनिधी । नाशिक ऐतिहासिक संपात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱया सरकारला धडा शिकवण्याचा निर्धार राज्यातील शेतकऱयांनी केला असून उद्या सोमवारी मुंबई वगळता ‘महाराष्ट्र बंद’ची हाक...

शेतकरी संपावर, मुंबईसह राज्याचा दूध, भाजीपाला,धान्यपुरवठा बंद

सामना प्रतिनिधी । नाशिक/नगर/संभाजीनगर देशाच्या इतिहासात प्रथमच महाराष्ट्रातील शेतकरी आजपासून (दि.१ जून) संपावर जात आहेत. संपकाळात मुंबई, पुणे, नगर, सोलापूर, नाशिकसह राज्याचा दूध, भाजीपाला बंद...