अवकाळी पावसाने कांद्यासह द्राक्ष, डाळिंबबागा उद्ध्वस्त, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्या – आमदार घोलप

सामना ऑनलाईन, नाशिक नाशिक तालुक्यातील लाखलगावसह परिसरात रविवारी अवकाळी पावसाने थैमान घातल्याने द्राक्ष, डाळींब, कांदा पीक उद्ध्वस्त झाले असून, शिवसेना आमदार योगेश घोलप यांनी या...

शहरासह औद्योगिक वसाहतीवर पाणीसंकट, दारणा नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी

सामना ऑनलाईन, सिन्नर सिन्नर शहर व उपनगरातील पाण्याचे संकट अधिक गहिरे झाले असून शहरास ओद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा करणाऱ्या दारणा नदीवरील चेहडी बंधाऱ्यातील पाणी साठा संपत...

ग्रामसेविकेची हलगर्जी भोवली, भरउन्हात हंडाभर पाण्यासाठी पायपीट

सामना ऑनलाईन,इगतपुरी तालुक्यातील मौजे कुर्णोली येथील तेलमवाडीतील गोरगरीब आदिवासींना ग्रामसेविकेच्या हलगर्जीमुळे भरउन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे आणि शासनाच्या नागरी सुविधांपासून व त्यांच्या हक्कापासून...

नाशिक जिल्ह्यात आठवडाभरात सहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सामना ऑनलाईन, नाशिक / सटाणा रविवारच्या अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने सटाणा तालुक्यात दोन तरुण शेतकऱ्यांनी जीवन संपविले, तसेच आठवडाभरात नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून निफाड तालुक्यात...

नाशिक जिल्ह्यात आठवड्याभरात ६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

दोन महिला शेतकऱ्यांसह सहा शेतकऱ्यांनी केली आत्महत्या सामना प्रतिनिधी । नाशिक रविवारच्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने उभ्या पिकांवर नांगर फिरविल्याने सटाणा तालुक्यात दोन तरूण शेतकऱ्यांनी जीवन...

लासलगावमध्ये बारा दिवसांनंतर कांदा लिलाव पूर्ववत

सामना ऑनलाईन, नाशिक / लासलगाव कांदा लिलावानंतर शेतकऱ्यांना पाच हजारांपर्यंत रोख व उर्वरित रकमेचा राष्ट्रीयीकृत बँकेचा धनादेश देण्यास व्यापाऱ्यांनी तयारी दर्शविली. त्यामुळे तब्बल बारा दिवसांनंतर...

पिसाळलेला कुत्रा चावल्याने पंधरा जखमी

सामना ऑनलाईन, नाशिक सिडकोतील उत्तमनगर व परिसरात सोमवारी एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत लहान मुलांसह तब्बल पंधराजणांना जखमी केले. उपचारानंतर जखमींची प्रकृती स्थिर आहे. नागरिकांच्या...

अवकाळी पावसाने साडेचार हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, कोट्यवधी रुपयांचे नुकसान

सामना ऑनलाईन, नाशिक नाशिक जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील ६४ गावांमध्ये रविवारी अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्याने तब्बल साडेचार हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे....

बघायला गेले बाहुबली, चोरांनी घर केले खाली!

सामना ऑनलाईन । नाशिक नाशिकमध्ये एका कुटुंबाला 'बाहुबली-२' चित्रपट पाहणं चांगलंच महाग पडलं आहे. चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या ससाणे कुटुंबियाच्या घरी चोरांनी डल्ला मारला. ससाणे यांच्या...

सुरगाण्यात शेतकऱ्याची जाळून घेत आत्महत्या

सामना प्रतिनिधी । नाशिक सुरगाणा तालुक्यातील हनुमंतपाडा येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने जाळून घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. भगवान नानू गावीत (४५) या शेतकऱ्याने आज पहाटे...