वीज कंपनीच्या मुजोरीविरोधात शिवसेनेचा ‘बत्ती मोर्चा’

सामना ऑनलाईन, धुळे दिवसेंदिवस वाढत असलेली उन्हाची तीव्रता आणि वीज वितरण कंपनीकडून शहरात दिवसभरात चार ते पाच तासांचे होत असलेले भारनियमन त्यात एक ते दीड हजार...

अखेर पाणीप्रश्न मार्गी लागला, कळवणसह देवळा तालुक्यातील गावकऱ्यांच्या प्रयत्नांना यश

सामना ऑनलाईन, कळवण चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडावे या कळवणसह देवळा तालुक्यातील गावकऱ्यांच्या मागणीला अखेर न्याय मिळाला आहे. सकाळी ११ वाजता या धरणात पाणी सोडण्यात...

नांदगावला शेतकऱ्याची विद्युत तारेचा शॉक घेऊन आत्महत्या

सामना ऑनलाईन, नाशिक नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील ४९ वर्षीय शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून विद्युत प्रवाहाची वायर हातात धरून शॉक घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ...

कर्जमुक्तीसाठी विधिमंडळावर धडक, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पावसाळी अधिवेशनात मोर्चा

सामना ऑनलाईन, नाशिक कर्जमुक्ती मिळवून देण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या मुद्द्यावर येत्या पावसाळी अधिवेशनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा नेण्यात येईल...
suicide

दोन चिमुकल्यांसह पित्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

सामना प्रतिनिधी । जालना जालना शहरातील लालबाग परिसरातील राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. शहरातील हनुमान...

कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना नोटिसा

सामना ऑनलाईन, कळवण नापिकी, गारपीठ, अतिवृष्टी व पिकलेल्या शेतमालाला कवडीमोल भाव या सर्व बाबींमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. हे कमी म्हणून की काय तालुक्यात विविध...

बाजार समितीत अन्नधान्यांची खरेदी बंद

सामना ऑनलाईन, धुळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणातील होत असलेली आवक आणि वळीवाच्या पावसाने केलेले नुकसान, यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत अन्नधान्यांची खरेदी...

जिल्हा बँकेचा आर्थिक व्यवहार ठप्प, पतसंस्थांच्या आर्थिक अडचणी वाढल्या

सामना ऑनलाईन, मनमाड मनमाड - नांदगाव तालुक्यातील लोकांच्या सुमारे २५ पतसंस्थांमध्ये जमा असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या डिपॉझिट व राखीव निधीच्या रकमा नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत...

रानवडला पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात पंधरा जखमी

सामना ऑनलाईन, नाशिक रानवड येथील निफाड साखर कारखाना परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात पंधरा ग्रामस्थ आणि जनावरेही जखमी झाले आहेत. संतप्त ग्रामस्थांनी आज या कुत्र्याला ठार...

पत्नी व सासरच्या जाचामुळे एचएएल कर्मचाऱ्याची आत्महत्या

सामना ऑनलाईन, नाशिक निफाड तालुक्यातील ओझर येथे एचएएलमधील कर्मचाऱ्याने पत्नीसह तिच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. याप्रकरणी अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने १९ मेपर्यंत पोलीस...