उद्धव ठाकरे रविवारी नाशिक, पुणतांबा दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार

सामना ऑनलाईन, नाशिक कर्जबाजारीपणा, नापिकी आणि सरकारी उदासीनता यासह विविध समस्यांनी शेतकरी त्रस्त झाला आहे. समृद्धी महामार्गामुळे देशोधडीला लागण्याचे संकट उभे ठाकले आहे. या शेतकऱ्यांना...

गुजरातच्या केशर आंब्याने महाराष्ट्रात ‘भाव’ खाल्ला

राजेंद्र वाडेकर । राहुरी गुजरातमधून येणाऱ्या केशर आंब्याच्या अतिक्रमणाचा फटका महाराष्ट्रातील आंब्याला बसला आहे. बाजारात गुजरात केशर आंब्याला ६० तर राहुरी कृषी विद्यापिठाच्या आंब्याला ५०...

मिरच्यांची लागवडीतून २७ गुंठ्याच्या जमिनीत लाखोंचे उत्पन्न

भास्कर सोनवणे । नाशिक सततची नापिकी, अस्मानी, सुलतानी संकट, अर्थसहाय्याचा अभाव अशा विविध कारणांनी मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांसाठी इगतपुरी तालुक्यातील भगीरथ भगत यांची यशोगाथा आदर्शवत अशीच...

नगर : एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या

सामना ऑनलाईन । नगर नगर जिल्ह्यातील शेवगाव आज एकाच कुटुंबातील ४ जणांच्या हत्येनं हादरलं आहे. शेवगाव शहरातील मीरा रोड परिसरात हे क्रूर हत्याकांड झालं आहे....

व्हॉट्सऍप ग्रुपने जमवले ९०० बाटल्या रक्त, सोशल मीडियावर सामाजिक उपक्रम

सामना ऑनलाईन, धुळे माहिती तंत्रज्ञानामुळे केवळ ज्ञानच वाढते असे नाही, तर या तंत्रज्ञानामुळे रक्ताची गरजदेखील वेळीच पूर्ण होत असल्याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. सोशल मीडियावरील...

दारू दुकानांच्या स्थलांतराविरोधात महिलांचे आंदोलन सलग सहाव्या दिवशीही सुरू

 सामना ऑनलाईन, धुळे सर्वेच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महामार्गालगतची दारू विक्री करणारी दुकाने बंद करण्यात आली. मात्र आता ही दुकाने नागरी वस्तीत स्थलांतरीत करण्यात येत आहेत. नकाणे...

मालेगावच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे घोडके

सामना ऑनलाईन, नाशिक मालेगाव महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसचे रशीद शेख, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे सखाराम घोडके यांची निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेस व जनता दल आघाडीला यामुळे चांगलीच...

आंदोलनाच्या धसक्यांमुळे मुख्यमंत्र्यांचा नगर, जळगाव दौरा रद्द

सामना प्रतिनिधी । मुंबई नाशिक येथे सुकाणू समितीच्या परिषदेमध्ये मंत्र्यांना दिलेल्या गावबंदीच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला शुक्रवारचा नगर व जळगावचा नियोजित दौरा रद्द...

मंत्र्यांचे कार्यक्रम उधळून लावणार!

सामना प्रतिनिधी । नाशिक शेतकरी आंदोलनाची धग कायम असून कर्जमुक्ती, हमीभावासह विविध मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत राज्यात कुठल्याही मंत्र्याचे कार्यक्रम होऊ देणार नाही,...

तोडगा २ दिवसांत काढा, शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीची मुख्यमंत्र्यांना डेडलाईन

सामना ऑनलाईन । नाशिक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर येत्या २ दिवसांत तोडगा काढा. तोडगा निघाला नाही तर १२ जून रोजी तहसील कार्यालयांवर मोर्चे काढले जातील आणि १३...