ऐन उन्हाळ्यात विजेचा लपंडाव सुरू

सामना ऑनलाईन, सटाणा बागलाण तालुक्यासह सटाणा शहरात गेल्या तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने व्यावसायिकांसह सर्वसामान्य ग्राहकांना ऐन उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाला सामोरे जाताना अंगाची लाही...

दोन व्यापारी संकुले केली सीलबंद

सामना ऑनलाईन, धुळे  महापालिकेच्या नियंत्रणात असलेल्या पाचकंदील चौकातील व्यापारी संकुलांपैकी दोन व्यापारी संकुले थकीत मालमत्ता करासाठी बुधवारी सीलबंद करण्यात आली. या संकुलातील व्यावसायिक व्यापारी प्रतिष्ठाने...

नाशिकमध्ये दोन हत्या

सामना ऑनलाईन, नाशिक सातपूर येथे एका तरुणाच्या, तर चेहेडी फाटा परिसरात ४० वर्षीय पुरुषाच्या हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. सातपूरच्या जे.पी.नगर येथील लक्ष्मण उलगप्पा विटकर (२७)...

ऊर्जामंत्री केवळ विदर्भाचे आहेत काय?, एकनाथ खडसे यांचा घरचा आहेर

सामना ऑनलाईन, मुंबई भोसरी जमीन खरेदी प्रकरणावरून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज सरकारवरच निशाणा साधला. जळगाव जिह्यातील शेतकऱ्यांना वीजजोडण्या मिळत नसल्याबाबत...

जळगाव: बाळंतीण महिलेचा मृत्यू, कुटुंबियांकडून रुग्णालयाची तोडफोड

सामना ऑनलाईन । जळगाव एका बाळंतीण महिलेचा अतिरक्तस्त्रावामुळे मृत्य झाल्याचे समजताच तिच्या कुटुंबियांकडून रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली. जळगाव येथील ममता रुग्णालयात ही तोडफोड करण्यात आली...

मोदींच्या राजवटीतही भ्रष्टाचार, अण्णा हजारेंचे रामलीलावर पुन्हा आंदोलन

  सामना प्रतिनिधी । नगर ‘ना खाऊंगा, ना खाने दुँगा’ अशी घोषणा देत देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्याचा निर्धार करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा तीन वर्षांचा कार्यकाल...

नाशिकमध्ये दोन हत्या

सामना ऑनलाईन । नाशिक  सातपूर येथे एका तरुणाच्या, तर चेहेडी फाटा परिसरात ४० वर्षीय पुरुषाच्या हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. सातपूरच्या जे.पी.नगर येथील लक्ष्मण उलगप्पा विटकर...

थकबाकीदारांच्या घरासमोर वाजवले जातात ढोलताशे

सामना ऑनलाईन, सटाणा येथील नगर पालिका प्रशासनाने विविध कर थकविणाऱ्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून मालमत्ता सील केल्यानंतर थकबाकीदारांच्या नावांच्या यादीचे होर्डिंग्ज विविध चौकांत लावण्यात...

बारदानाअभावी शासकीय तूरखरेदी बंद, शेतकऱ्यांकडे शिल्लक सहाशे क्विंटल तूर

सामना ऑनलाईन, येवला तूर उत्पादकांना शासनाकडून हमीभावाने होणाऱ्या खरेदीचा आधार मिळाला असला तरी या खरेदीत सातत्य नसून बेभरवशाची ठरली आहे. परिणामी येथील तूरखरेदी केंद्रावर बारदानांअभावी...

लष्करी जवान मॅथ्यूजच्या आत्महत्येप्रकरणी दोघांवर छळवणूक करणारे मोकळे

सामना ऑनलाईन, नाशिक देवळाली तोफखाना येथे कार्यरत असलेले लष्करी जवान डी. एस. रॉय मॅथ्यूज यांच्या आत्महत्येप्रकरणी सेवानिवृत्त जवान व दिल्लीतील एका महिला पत्रकाराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त...