नांदगावात सशस्त्र दरोडेखोरांनी तीन घरांमधून ७७ हजार लुटले

सामना प्रतिनिधी, नाशिक नांदगाव येथे चार दरोडेखोरांनी तीन घरांमध्ये घुसून शस्त्रास्त्रांचा धाक दाखवून रोख रक्कम व दागिने असा ७७ हजारांचा ऐवज लुटला, या घटनेमुळे परिसरात...

‘शिवकार्य’चे बळवंत गडावर भरपावसात बीजारोपण

सामना प्रतिनिधी, नाशिक शिवका¬र्य गडकोट संवर्धन संस्थेने रविवारी भरपावसात बळवंत गडावर ४९वी गड संवर्धन मोहीम राबविली. गडाच्या माथ्यावरील ओसाड जागेवर देशी वृक्षांच्या बियांचे अभ्यासपूर्ण पद्धतीने...

….फुलवित ये रे पिसारा

नाशिकमधील मेरी परिसरात पिसारा फुलवून नाचत मोराने वरुणराजाचे स्वागत केले. (छाया :भूषण पाटील)

पिंपळगाव-बसवंत येथे दोघांची हत्या करून एकाची आत्महत्या

सामना प्रतिनिधी, नाशिक निफाड तालुक्यातील पिंपळगाव-बसवंत येथे रवींद्र नागमल (३५) याने पत्नी व नातलगाच्या दहावर्षीय मुलाची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली. रवींद्र भटू नागमल...

खडतर ‘रॅम’ सायकल स्पर्धा, अमेरिकेत नाशिककरांनी फडकविला तिरंगा

सामना प्रतिनिधी,नाशिक जगातील सर्वाधिक खडतर सायकल स्पर्धा असलेल्या रेस अक्रॉस अमेरिका (रॅम)मध्ये नाशिककरांनी अभूतपूर्व यश मिळवित अमेरिकेत हिंदुस्थानचा तिरंगा फडकविला. वाळवंटातील रणरणते ऊन, बर्फाच्छादीत पर्वतरांगांतील...

पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी घेतली पवारांची भेट, मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार

सामना ऑनलाईन । नगर राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर समाधान न झालेल्या पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी सोमवारी राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत आपले गाऱ्हाणे मांडले....

हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हे दाखल करा! उद्धव ठाकरे यांनी सरकारला ठणकावले

सामना ऑनलाईन,नाशिक/शिर्डी शेतकरी त्याच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देतो पण या शेतकऱ्यांवर सरकारने गुन्हे दाखल केले, खोटय़ा केसेस लावल्या. राज्यात ज्या ज्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले...

सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला आजपासून पुन्हा सुरूवात

  सामना ऑनलाईन,आळंदी नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी देवीचं दर्शन काही काळासाठी बंद करण्यात आलं होतं. रविवार म्हणजेच २५ जूनपासून दर्शन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे....

जळगावच्या बळीराजाने मुलगा आणि नातवाला औताला बांधले

सामना प्रतिनिधी । जळगाव एकीकडे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याच्या घटना समोर येत असतानाच समोर उभ्या ठाकलेल्या परिस्थितीशी दोन हात करून घाम गाळणाऱया हिरामण...