कोपर्डी प्रकरण : आरोपींवर न्यायालयाच्या आवारात हल्ला

  सामना प्रतिनिधी । नगर ‘कोपर्डी’ अत्याचार व खूनप्रकरणातील नराधम तीन आरोपींवर आज न्यायालयाच्या आवारातच सशस्त्र हल्ला करण्यात आला. जीव वाचवून तीनही आरोपी न्यायालयाच्या इमारतीमध्ये पळाले....

देशद्रोही कृत्य करणाऱ्या दोघांना दहा वर्षाची शिक्षा

सामना प्रतिनिधी । जळगाव जळगाव शहरात देशद्रोही कृत्य करणाऱ्या सिमी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी २० मे २००१ रोजी नागपुरातील हिंदू वस्त्यांमध्ये धमाके घडविण्याचा कट रचला होता. मात्र...

पाणी शोधताना टाकीत पडलेल्या ३ पैकी एका उदमांजराचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । लासलगाव कडकडीत उन्हाळा आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य याची झळ वन्यजीवांना बसत असून, पाणी शोधता-शोधता ते नागरी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. लासलगावला पाण्याच्या शोधात आलेलr...

नाशिक जिल्ह्यात दोन मुलांचा सर्पदंशाने मृत्यू

सामना प्रतिनिधी । नाशिक शिंदे गाव येथील सातवर्षीय, तर निफाड तालुक्यातील पिंपळगाव-बसवंत येथील बारावर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. निफाड तालुक्यातील पिंपळगाव-बसवंत येथील राजीव गांधीनगर येथे राहणाऱ्या...

नाशिकः दोन अपघातात दोन ठार

सामना प्रतिनिधी । नाशिक नाशिकमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एका चिमुरडीचा ट्रकखाली चिरडून, तर एका मोटारसायकलस्वार तरुणाचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला. पेठरोडवरील शंकरनगर परिसरात आज सकाळी...

महिला पत्रकाराची लष्करी अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार

सामना प्रतिनिधी । नाशिक देवळाली कॅम्प येथील लष्करी जवान रॉय मॅथ्यूज यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल असणाऱ्या दिल्लीतील महिला पत्रकार पूनम अग्रवाल हिने नाशिक पोलिसांकडे लष्करी...

डबक्यातल्या विषारी पाण्याने घेतला शेळ्या – मेंढ्यांचा बळी

सामना ऑनलाईन, रावेर रावेर तालुक्यातील अजंदे शिवारात शेतातील डबक्याचे पाणी प्यायल्याने ३१५ शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू ओढवला. २५ गायींना ही विषबाधा झाली होती. मात्र वेळेवर उपचार झाल्याने वाचविण्यात...

जेहान सर्कल ते गंगापूर गाव रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा

सामना ऑनलाईन, नाशिक अपघात व नागरिकांचे बळी घेण्यास कारणीभूत ठरणारे, रस्ता रुंदीकरणाला अडथळा असणारे गंगापूर रस्त्यावरील वृक्ष तोडण्यास अखेर आज सुरुवात झाली आहे. यामुळे अनेक...

स्थायी समितीवर शिवसेनेचे चार सदस्य

सामना ऑनलाईन, नाशिक महापालिका स्थायी समितीच्या सोळा सदस्यांची निवड आज महापौर रंजना भानसी यांनी जाहीर केली. भाजपाचे नऊ, शिवसेना चार, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेच्या प्रत्येकी एका...

नाशिकमध्ये दोन महिन्यात ‘स्वाइन फ्लू’चे पंधरा बळी

सामना ऑनलाईन, नाशिक बदलत्या हवामानामुळे गेल्या दोन महिन्यांत नाशिक जिह्यात ‘स्वाइन फ्लू’ने डोके वर काढले असून, तब्बल १५जणांचा बळी घेतला आहे. जानेवारीपासून स्वाइन फ्लूसदृश रुग्णांची संख्या...