राष्ट्रवादी काँग्रेस सीमाभागातील मराठी माणसाच्या पाठीशी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेस सीमाभागातील मराठी लोकांच्या पाठिशी आहे, अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केली. शरद पवार यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद...

साईंची शिर्डी उद्यापासून बेमुदत बंद

पाथरीच्या विकासासाठी सरकारने जरूर निधी द्यावा; परंतु हा निधी साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून तेथे विकास आराखडा राबवण्यासाठी देऊ नये किंवा तशी ओळख निर्माण केली जाऊ...
strawberry from kalvan in gujarat

कळवणची स्ट्रॉबेरी गुजरातमध्ये दाखल, 100 ते 150 रुपये दराने विक्री

कळवण तालुक्यात पारंपरिक पिके घेणाऱ्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी शेतकऱ्याने शास्रशुद्ध पद्धतीने स्ट्रॉबेरीचे पीक घेण्यास सुरुवात केली आहे. आता कळवणची स्ट्रॉबेरी गुजरातमध्ये दाखल होऊन भाव खात आहे.
tof gola

आर्टिलरी स्कूलच्या फायरिंग रेंजवर युद्धभूमीचा थरार; तोफा, रॉकेट,मिसाईल, हेलिकॉप्टर्सचा सहभाग

देवळाली येथील आर्टिलरी स्कूलच्या फायरिंग रेंजवर मंगळवारी ‘तोपची’ या फायर पॉवर प्रदर्शनाद्वारे हिंदुस्थानी सैन्य दलाच्या सामर्थ्याचे दर्शन घडविण्यात आले.
dhule

धुळे महापालिकेवर नागरिकांचा आक्रोश

शहरातील मिल परिसरातील असलेल्या घरांना महानगरपालिकेने तत्काळ नियमानुकूल करावे, तेथील नागरिकांना सातबारा उतारा तत्काळ द्यावा अशी मागणी करत आज येथील नागरिकांनी महानगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काढला.

दारू पिऊ देत नव्हती म्हणून नराधम बापाने केली मुलीची हत्या

मुलगी बापाला दारू पिऊ देत नव्हती म्हणून या क्षुल्लक कारणावरून बापाने मुलीचा खून केला आहे.

येवला पंचायत समिती सभापतीपदी शिवसेनेचे प्रवीण गायकवाड, राष्ट्रवादीचे 3 सदस्य गैरहजर

येवला पंचायत समिती सभापतीपदावर शिवसेनेचे प्रवीण गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली.

दानवे-महाजन यांच्यासमोर खडसे समर्थक सुनील नेवे यांना मारहाण

दानवे-महाजन यांच्यासमोर खडसे समर्थक सुनील नेवे यांना मारहाण

नाशिकच्या लष्करी जवानाचा श्रीनगरमध्ये मृत्यू

नाशिकच्या आडगाव येथील आप्पा मधुकर मते या लष्करी जवानाचा जम्मू-कश्मीरमध्ये श्रीनगरजवळ कर्तव्य बजावत असताना मंगळवारी रात्री ऑक्सिजनच्या कमतरतेने मृत्यू झाला.

पाच वर्षांत फडणवीस सरकारने ओरबाडून खाल्ले – अनिल गोटे

स्वातंत्र्यानंतर आजवरच्या राज्यकर्त्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार सर्वाधिक भ्रष्ट सरकार होते.