पाकिस्तानच्या तावडीतून सुटलेले चंदू चव्हाण पुन्हा देशसेवेसाठी तयार

सामना ऑनलाईन। धुळे देशसेवेसाठी मी नेहमीच तयार असून लवकरच सेवेत पुन्हा रुजू होईन अशी प्रतिक्रिया पाकिस्तानच्या तावडीतून सुखरुप सुटका झालेले जवान चंदू चव्हाण यांनी दिली...

आदिवासी महिलेला कारची धडक

कसारा - मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा (खु) लतिफवाडीजवळ रस्ता ओलांडताना एका महिलेला तवेरा कारने उडविल्याने स्थानिक ग्रामस्थांनी दोन तास रास्ता रोको करीत राष्ट्रीय महामार्ग रोखून...

नाशिकमध्ये ट्रकला अपघात, २ ठार

नाशिक: नाशिकमध्ये शनिवारी मध्यरात्री ट्रकला झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. द्वारका येथील उड्डाण पुलावर ही घटना घडली. द्वारका...

काँग्रेस-राष्ट्रवादीची कर्जमाफीची मागणी बँकांच्या फायद्यासाठी

सामना ऑनलाईन, मुंबई विरोधकांनी सुरू केलेली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी ही त्यांच्या ताब्यातील बँकांची स्थिती सुधारावी यासाठीच आहे असा आरोप करतानाच या प्रश्नावर सभागृहात चर्चा करा,...

नाशकात एसटीला अपघात, ४ जण जखमी

सामना ऑनलाईन । नाशिक नाशिकच्या पंचवटी एसटी बस डेपोत आज विचित्र अपघात झाला. बसवरचा चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. अपघातात ४ जण जखमी झाले...

आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्याला अटक

सामना ऑनलाईन,नाशिक आयपीएस अधिकारी असल्याचं सांगत लोकांना फसवणाऱ्या एका व्यक्तीला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे, अभिजित पानसरे असं या व्यक्तीचं नाव असून त्याने स्वत:चे आयपीएस...

हमाल-मापाड्यांमधील वाद मिटेना, बाजार समितीला दररोज ५० हजारांचा फटका

सामना ऑनलाईन, धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीती हमाल मापाड्यांमधील वादाचा परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे. तर व्यवहार होत नसल्याने बाजार समितीला दररोज ५० हजार रुपयांचा आर्थिक फटका...

अवाजवी वीज बिलाने ग्राहक हैराण

सामना ऑनलाईन, साक्री साक्री तालुक्यातील जवळपास सर्वच परिसरातील विद्युत वितरणच्या कार्यालयामार्फत वीज ग्राहकांकडे आकारली जाणारी वीजबिले ही अवाचेसवा प्रमाणात आकारली गेल्यामुळे ग्राहकांना निष्कारण भुर्दंड सोसावा...

तालुक्यात गावठी दारू हातभट्टी उद्ध्वस्त

सामना ऑनलाईन, कळवण तालुक्यातील गांगवन, जुनीबेज व भादवण परिसरातीळ गिरणा नदीच्या काठावर सुरू असलेल्या गावठी दारू निर्मितीच्या हातभट्टीवर पहाटेच्या सुमारास छापा मारून उद्ध्वस्त करीत तीन...
ladies-police

नाशिक पोलीस आयुक्तांचा स्त्रीशक्तीला सलाम

सामना ऑनलाईन, नाशिक जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी सक्षमपणे जबाबदारी पार पाडणाऱ्या महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव केला. आयुक्तालयातील...