नाशकात एसटीला अपघात, ४ जण जखमी

सामना ऑनलाईन । नाशिक नाशिकच्या पंचवटी एसटी बस डेपोत आज विचित्र अपघात झाला. बसवरचा चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. अपघातात ४ जण जखमी झाले...

आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्याला अटक

सामना ऑनलाईन,नाशिक आयपीएस अधिकारी असल्याचं सांगत लोकांना फसवणाऱ्या एका व्यक्तीला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे, अभिजित पानसरे असं या व्यक्तीचं नाव असून त्याने स्वत:चे आयपीएस...

हमाल-मापाड्यांमधील वाद मिटेना, बाजार समितीला दररोज ५० हजारांचा फटका

सामना ऑनलाईन, धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीती हमाल मापाड्यांमधील वादाचा परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे. तर व्यवहार होत नसल्याने बाजार समितीला दररोज ५० हजार रुपयांचा आर्थिक फटका...

अवाजवी वीज बिलाने ग्राहक हैराण

सामना ऑनलाईन, साक्री साक्री तालुक्यातील जवळपास सर्वच परिसरातील विद्युत वितरणच्या कार्यालयामार्फत वीज ग्राहकांकडे आकारली जाणारी वीजबिले ही अवाचेसवा प्रमाणात आकारली गेल्यामुळे ग्राहकांना निष्कारण भुर्दंड सोसावा...

तालुक्यात गावठी दारू हातभट्टी उद्ध्वस्त

सामना ऑनलाईन, कळवण तालुक्यातील गांगवन, जुनीबेज व भादवण परिसरातीळ गिरणा नदीच्या काठावर सुरू असलेल्या गावठी दारू निर्मितीच्या हातभट्टीवर पहाटेच्या सुमारास छापा मारून उद्ध्वस्त करीत तीन...
ladies-police

नाशिक पोलीस आयुक्तांचा स्त्रीशक्तीला सलाम

सामना ऑनलाईन, नाशिक जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी सक्षमपणे जबाबदारी पार पाडणाऱ्या महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव केला. आयुक्तालयातील...

दसक शिवारात एकाचा खून

सामना ऑनलाईन, नाशिक नाशिकरोडजवळील दसक शिवारात एका व्यसनाधीन, बेरोजगार पुरुषाचा अज्ञाताने डोक्यात दगड घालून खून केल्याने खळबळ उडाली आहे. दसक शिवारातील सायट्रिक इंडिया कंपनीच्या आवारात आज...

एकनाथ खडसेंवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

सामना ऑनलाईन, मुंबई भोसरी येथील एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकलेले माजी महसूलमंत्री आणि भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल करून...

महापालिकेत भाजपची सत्ता येताच प्रशासनाला गुजरातीचा पुळका

श्रीरामकुंडावर गुजराती भाषेतील सूचना फलक सामना ऑनलाईन, नाशिक - मुंबईपाठोपाठ नाशिक महापालिका प्रशासनालाही गुजराती भाषेचा पुळका आला आहे. दक्षिण काशी नाशिकच्या पवित्र गोदावरी नदीवरील श्रीरामकुंडावर गुजराती...

पहिल्या इयत्तेपासून पदवीपर्यंत मराठी सक्तीची करा-अक्षयकुमार काळे

सामना ऑनलाईन, नंदुरबार मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पहिल्या इतयत्तेपासून पदवीपर्यंत मराठी भाषा सक्तीची केली पाहीजे असं मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.अक्षयकुमार काळे यांनी व्यक्त...