उघड्यावर शौचास जाणाऱ्यांच्या घरातून ‘टमरेल’ जप्ती

सामना ऑनलाईन, कळवण स्थानिक स्तरावर विविध कल्पनांतून बांधण्यात येणाऱया शौचालयामुळे राज्यात शौचालय बांधणी अभियानाने गती घेतली आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या वतीने उघड्यावर शौचास जाणाऱ्या...

सिन्नर येथे शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन

सामना ऑनलाईन, सिन्नर शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्याचे शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रयत्नातून शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन सिन्नर सार्वजनिक वाचनालयात भरवण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन...

  इगतपुरीत २ कंपनी व ३ गाळे सील, नगरपालिकेने केली सव्वा लाखांची वसुली

 सामना ऑनलाईन, इगतपुरी मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी नगर परिषद कर विभागाच्या वतीने मुख्यधिकारी विजयकुमार मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी शहरात धडक वसुली मोहीम राबविण्यात आली. या...

मारहाणीच्या निषेधार्थ धुळ्यात डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

सामना ऑनलाईन, धुळे धुळे इथल्या जिल्हा रूग्णालयामध्ये एका रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला बेदम मारहाण केली. या नातेवाईकांचा आरोप होता की उपचाराला दिरंगाई झाल्याने रूग्णाचा मृत्यू झाला....

कोकम, स्ट्रॉबेरीला मिळणार जीआय टॅग

मुंबई - जीआय टॅगमुळे कोकणातील कोकम, नाशिकची वाइन आणि महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी जागतिक व्यासपीठाकर पोहोचणार आहेत. यासाठी युरोपियन युनियनचा पाठिंबा मिळाला असून जीआय टॅग मिळाल्यावर...

साईबाबा संस्थानला चार कोटींच्या दंडाची नोटीस

सामना ऑनलाईन, शिर्डी गेल्या शंभर वर्षांत साईबाबा संस्थानने मंदिर परिसरातील अनेक जमिनींचे अनधिकृत हस्तांतरण व शर्तभंग केल्याची बाब महसूल विभागाच्या निदर्शनास आली आहे. या पार्श्वभूमीवर...

ऐन उन्हाळ्यात थंडीचा कडाका, निफाड, मानूरचा पारा ७ अंशावर

सामना ऑनलाईन । नाशिक मार्च महिना म्हटला की कडकडीत उन्हाळा असतो, मात्र वातावरणात कमालीचा बदल झाल्याने दोन दिवसांपासून ऐन उन्हाळ्यात थंडी जाणवत आहे. आज सोमवारी...

त्र्यंबकेश्वरचे पेड दर्शन प्रकरण धर्मदाय आयुक्तांकडे

सामना ऑनलाईन । नाशिक त्र्यंबकेश्वर मंदिरातील दर्शन व्यवस्थेकडे मुंबई धर्मादाय आयुक्तांनी लक्ष घालावे, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात २०० रुपयांत थेट...

सोशल मीडियाने चिमुकलीला मिळवून दिले दूध !

सामना ऑनलाईन । मनमाड सोशल मीडियाचे वापराचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे. सोशल मीडियाच्या मदतीने पाच महिन्यांच्या बाळाला दूध मिळाले आहे. त्यामुळे भुकेने व्याकूळ...

दारूड्या पप्पूच्या आई आणि बहिणीनेच दिली त्याच्या हत्येची सुपारी

सामना ऑनलाईन,नाशिक गेल्या आठवड्यामध्ये ७ मार्च रोजी पप्पू यादव-पाटील नावाच्या एका ४० वर्षांच्या व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. पप्पू पाटील हा भयंकर...