गोदावरी काँक्रिटीकरणमुक्त करताना प्राचीन कुंडे सुरक्षित ठेवा,गोदाप्रेमी सेवा समितीची मागणी

पवित्र श्रीरामकुंड परिसरात काँक्रिटीकरण काढण्याचे काम सुरू आहे

खरीप हंगामासाठी राज्यात 50 लाख मेट्रिक टन युरिया

कृषीमंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिली
nashik-main-road-band

नाशिकमध्ये आजपासून ‘सातच्या आत घरात’

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 1 जुलैपासून नाशिक शहरात सायंकाळी सात ते पहाटे पाच वाजेपर्यंत कडक जनता कर्फ्यू लागू करण्याची घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी...

विधानसभा उपाध्यक्षांच्या सुपुत्राचा साधेपणाने विवाह, ‘फेसबुक लाईव्ह’द्वारे हजारो वऱ्हाडींची उपस्थिती

नरहरी झिरवाळ यांच्या फेसबुक पेजवर या विवाह सोहळ्याचे लाईव्ह करण्यात आले होते.

संत निवृत्तीनाथांच्या पादुकांचे’शिवशाही’ने पंढरपूरकडे प्रस्थान

आषाढी एकादशीनिमित्त त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका व प्रतिमा घेवून विठुमाऊलीचा जयघोष करीत विश्वस्तांसह वीसजण शिवशाही बसने मंगळवारी पंढरपूरकडे रवाना झाले. 

माजलगावचे नगराध्यक्ष चाऊस पदावरून दूर, उपाध्यक्ष मुंडे यांच्याकडे जाणार पदभार

माजलगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष सहाल चाऊस तीन महिने 23 दिवसांपासून अटकेत असून या काळात परिषदेची एकही बैठक झाली नाही. तसेच गैरहजर राहण्यास परिषदेची परवानगी...

शहीद जवान सचिन मोरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

इंजिनिअरींग रेजीमेंट-115 मध्ये अभियंता पदावर कार्यरत असलेले शहीद वीरजवान सचिन विक्रम मोरे यांच्यावर सकाळी 12:00 वाजता त्यांच्या मुळगावी साकुरी (झाप) ता.मालेगांव जिल्हा नाशिक येथे...

नाशिक- ‘बॉश’मध्ये अखेर चारशे कामगारांसाठी व्हीआरएस जाहीर

या कंपनीत निवृत्तीसाठीचे वय 60 वर्षे आहे.

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी युसूफ मेमनचा मृत्यू

गेल्या दोन वर्षांपासून नाशिक मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 1993 मधील मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी युसुफ अब्दुल रज्जाक मेमन याचा शुक्रवारी सकाळी हृदयविकाराने...

चीनच्या कुरापती- गलवान खोर्‍यात नदीत पाणी सोडले, मालेगावचे जवान सचिन मोरे शहीद

मालेगावच्या साकुरी निंबायती या त्यांच्या मूळगावी शनिवारी त्यांचे पार्थिव आणण्यात येणार आहे.