उद्यापासून प्रतिबंधित क्षेत्रात वीस मोबाईल दवाखाने पोहचणार, महापालिका आयुक्तांचा विश्वास

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आयुक्तांनी रविवारी फेसबुकद्वारे संवाद साधला.

रेमडेसिव्हीर, टॉसिलिझुमॅब 19 वितरकांकडे उपलब्ध

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेमडेसिव्हीर आणि टॉसिलिझुमॅब औषधांचा साठा मर्यादीत असला तरी तो नाशिकमधील 18 व मालेगाव येथील एक या प्रमाणे 19 वितरकांकडे उपलब्ध...

नाशिक- रेमडेसिव्हीर, टॉसिलिझुमॅब 19 औषध वितरकांकडे उपलब्ध

जिल्ह्यात अधिक प्रमाणात साठा उपलब्ध करण्यासाठी वितरक कंपनीने प्रयत्न करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे सहआयुक्त दुष्यंत भामरे यांनी कळविले आहे.
nashik-main-road-band

नाशिक लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री घेणार

लॉकडाऊन व इतरही अनुषंगिक निर्णय मुख्यमंत्री घेतील,अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली

नाशिकमध्ये एकूण 5 हजार 723 कोरोनामुक्त

चाचण्यांचे प्रमाण वाढवल्याने रूग्णसंख्या दिवसेंदिवस अधिक दिसून येत आहे.
suicide

आई कोरोनाग्रस्त असल्याने मुलाची आत्महत्या

नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नाशिकमध्ये आठवडाभरात `प्लाझ्मा थेरपी’ सुरू होणार

राज्य शासनाने महाराष्ट्रातील अनेक वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा थेरपीच्या उपयुक्ततेबाबत चाचण्या घेतल्या.

गोंदे येथील रोथे एर्ड कंपनीत उत्पादन थांबविले, 93 कामगार कोरोना पॉझिटिव्ह

रविवारपासून आठ दिवसांसाठी येथील उत्पादन थांबवून परिसराचे नियमित निर्जंतुकीकरण सुरू केले आहे

द्राक्षाचे शिहान वाण हिंदुस्थानात दाखल, नाशिकच्या सह्याद्री कंपनीचे यश

नाशिकच्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने कॅलिफोर्नियातील `आरा' द्राक्ष वाण आयात करीत यशस्वी लागवड केल्यानंतर आता इटली येथून जगप्रसिध्द शिहान श्रेणीतील टिमको, अलीसन, टिमसन, आयव्होरी,...

नाशिक : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी ‘डोनेट अ डिव्हाईस’ चळवळ

तंत्रसेतू नाशिक शिक्षण हेल्पलाईन टेलिग्रॅम चॅनलचा वापर करुन शैक्षणिक संवाद साधण्यासाठी तयार करण्यात आली आहे