कंटेनर मोटरसायकल अपघातात तरुणी ठार

सिन्नर ते शिर्डी रोडवर देर्डे कोर्‍हाळे शिवारात भरधाव वेगाने जात असलेल्या कंटेनरने होंडा या मोटरसायकलला दिलेल्या धडकेत किरण संतोष गडाख वय 18 हीचा मृत्यू...

धक्कादायक! शिर्डीतून वर्षभरात 88 साईभक्त गायब!

शिर्डी येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना गायब करून त्यातील महिलांना वेश्याव्यवसायास लावले जाते का

कोपरगावात सराफाला अडीच लाखाला लुटले

जवळके येथे तीन अज्ञात व्यक्तींनी सराफी व्यवसाय करणाऱ्यास रोकड व सोन्याचे दागिने यासह अडीच लाख रुपयांना लुटल्याची घटना गुरुवारी कोपरगाव येथे घडली.

कांदा उत्पादकांसमोर पुन्हा शेतीकर्ज काढण्याचे संकट

अतिवृष्टीमुळे कांद्याची नासाडी झाली. अपेक्षित कांदा उत्पादन झाले नाही. जो कांदा हाती आला तो विकून जे पैसे हाती आले त्यातून बियाणे, मजुरी, औषधे, खत...
eknath-khadse

गोपीनाथ मुंडे असते तर शिवसेना-भाजप युती कायम राहिली असती-  एकनाथ खडसे

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

वाडीभोकर रस्त्यावरील जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया

देवपुरातील वलवाडी शिवारातील वाडीभोकर रस्त्यावर भूमिगत गटारीचे काम करताना जलवाहिनी फुटली. परिणामी हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. भूमिगत गटारीसाठी खोदकाम करताना पाणी पुरवठा...

आशा वर्कर्सच्या मदतीने लिंगनिदान करणाऱ्या डॉक्टरांचा शोध घेणार; आशा स्वयंसेविकेला 25 हजारांचे बक्षीस

स्त्रीजन्माचा दर वाढविण्यासाठी गर्भचिकित्सा थांबविणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे आता आशा वर्कर्सच्या मदतीने लिंगनिदान करणाऱ्या डॉक्टरांचा शोध घेतला जाणार आहे. गर्भलिंग तपासणाऱया डॉक्टरांवर गंभीर...

भाजप आमदाराच्या पतीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

आंघोळ करताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने उदय वाघ यांचा मृत्यू

कांद्याला मिळाला उचांकी भाव, 23 गोण्यांचे नेट एक लाख रुपये

अवकाळी पावसाचा सर्वत्रच फटका बसल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असताना शिरूर तालुक्यातील तांदळी येथील शेतकरी मुक्ताजी रघुनाथ गदादे यांनी जीवापाड सांभाळलेल्या कांद्याला चांगलाच भाव मिळाला आहे.

पाचोर्‍यात भाजपचा बिहारी जल्लोष, सत्ता स्थापनेनंतर भरचौकात हवेत गोळीबार

भाजप पदाधिकार्‍यांनी फटाक्यांची आतीषबाजी, मिठाई वाटप करून जल्लोष साजरा केला