bomb-defusal-squad

देवळाली स्टेशनपरिसरात बेवारस बॅग, नाशिकमध्ये खळबळ

सामना ऑनलाईन । देवळाली हिंदुस्थानच्या लष्कराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असलेल्या नाशिकच्या देवळाली स्टेशन परिसरात एक बेवारस बॅग आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या बॅगत बॉम्ब...

2019 हे फक्त भगव्या झेंडय़ाचं, शिवसेनेचे 150 ते 175 आमदार निवडून येणार!

सामना प्रतिनिधी। पुणे 2019 हे वर्ष फक्त शिवसेना आणि भगव्या झेंडय़ाचे आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 150 ते 175 आमदार निवडून येणार असा ठाम विश्वास...

शिवसेना महिला आघाडीतर्फे मुंडन करून शहीद जवानांना श्रद्धांजली

सामना प्रतिनिधी। जळगाव दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पुलवामा येथे शहीद झालेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांना जळगाव येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने मुंडन करून श्रद्धांजली अर्पण...

नाशिकमध्ये पुन्हा बिबट्याचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये दहशत

सामना ऑनलाईन । नाशिक नाशिकच्या सावरकर नगर परिसरातील आर्किटेकट कॉलनीत रविवारी सकाळी नऊ वाजता बिबट्या शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे शर्थीचे...

पुनंदमधून जलवाहिनी नेण्यास शिवसेनेचा विरोध, जलवाहिनीचे पाईप तालुक्यात उतरू देणार नाही

सामना प्रतिनिधी, सटाणा सटाणा नगरपालिकेच्या पुनंद प्रकल्प पाणीपुरवठा योजनेचे 10 फेब्रुवारी रोजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भूमिपूजन केले. योजना मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिवसेनेने या...

किसान सन्मान योजनेसाठी शेतकऱ्यांची धावपळ, तलाठी कार्यालयात अर्ज करण्यासाठी गर्दी

सामना प्रतिनिधी, सटाणा केंद्र शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये थेट अनुदान देण्याची घोषणा केली आहे. या ‘किसान सन्मान योजने’ची अंमलबजावणी गावपातळीवर सुरू झाली...

Lok sabha 2019 उमेदवारांवरुन खडसे आणि महाजन यांच्यातील मतभेद उघड

सामना प्रतिनिधी । जळगाव लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव, धुळे ,नंदुरबार या तीन जिल्ह्यांच्या भाजपच्या क्लस्टर बैठकीमध्ये वरकरणी भाजप नेते एकनाथ खडसे व जलसंपदा मंत्री गिरीष...

पाटोद्यातील अवकाळी पावसाने शेतकरी चिंतेत,अनेक ठिकाणी पाणी घरात घुसले

सामना ऑनलाईन, येवला आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील उत्तर भागात विखरणी, विसापूर, कातरणी, कानडी पाटोदा शिवारात बेमोसमी पावासने सुमारे तीन तास हजेरी लावली. पाटोदा...

देवळीवणी धरणातून पाणी न मिळाल्याने शेतकरी नाराज

सामना ऑनलाईन, कळवण तालुक्यातील अंबिका ओझर येथील विहिरींनी तळ गाठल्याने रब्बी हंगामातील पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके करपू लागली आहेत. यंदा कोणत्याच शेतमालाला योग्य...

इगतपुरीत वर्षभरात फक्त पाच जणांची नसबंदी , नसबंदी शस्त्रक्रियेकडे पुरुषांची पाठ

सामना ऑनलाईन, इगतपुरी लोकसंख्या स्थिरावण्यासाठी सुरू असलेल्या कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेत इगतपुरी तालुक्याने 82 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. यासह 97 टक्के प्रसूत्या आरोग्य संस्थेत होत असल्याने...