संभाजीनगर

जालना जिल्ह्यात 39 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर 148 जणांचे निगेटिव्ह

गुरुवार पर्यंत 2067 रुग्णांना सुट्टी देण्यात आली असून 105 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

लातूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 4696 वर, 160 बाधितांचा मृत्यू

लातूर जिल्ह्यातील कोरोनाचे मिटर वेगात सुरू असून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 4696 झाली आहे. आज उपचारादरम्यान दोन रुग्णांचा येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या...

पाच हजारांची लाच स्विकारणारा तलाठी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

उदगीर तालुक्यातील तलाठी प्रमोद माधवराव सूर्यवंशी यांनी फेरफार करून सातबाराला नोंद घेण्यासाठी 5 हजार रुपयाची लाच लातुरात स्विकारल्यानंतर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले. प्रमोद...
ashti

ब्रम्हगाव, आष्टीत एकाच रात्री पाच घरफोड्या

आष्टी तालुक्यातील ब्रम्हगाव आणि आष्टी शहरालगत असलेल्या ओमगुरूदेव सोसायटी येथे एकाच रात्री पाच घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मेहकर व लोणार तालुक्यासाठी सुसज्ज रूग्णवाहिका

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने मेहकर मतदार संघातील मेहकर व लोणार तालुक्याला सुसज्ज रूग्णवाहिका मिळाली आहे. 

येलदरी धरणाचे दोन दरवाजे उघडले, 4219 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग

परभणी जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणात 98 टक्के पाणी साठा झाला असून पूरनियंत्रण करण्यासाठी येथील धरणाचे दोन दरवाजे सायंकाळी अर्धा मीटरने उचलून 4219 क्यूसेक...

कौतुकास्पद! दहा वर्षाच्या मुलाने तयार केला मोबाईल गेम

वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी स्वतःची कंपनी स्थापन करून या कंपनीमार्फत लहान मुलांबरोबरच सर्वांच्या मनोरंजनासाठी गेम्स तयार करून या गेमचे गोकुळाष्टमी मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आला...

अंबाजोगाईत अवघ्या काही तासात सहा जणांचा मृत्यू

कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्ये बरोबरच कोरोना रूग्णांच्या मृत्यूचेही प्रमाण वाढत असल्याने सध्या अंबाजोगाईत चिंतेचे वातावरण आहे. अत्यावस्थ झालेल्या कोरोना रूग्णांवर अंबाजोगाईतील स्वाराती रूग्णालयात उपचार...