संभाजीनगर

लातूरकरांना दिलासा, 21 जणांचे अहवाल निगेटिव्ह

सर्वजणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने अनेक दिवसानंतर प्रथमच लातूरकरांना दिलासा मिळाला.

लातूर जिल्ह्यातील 5 मध्यम प्रकल्प कोरडे; मांजरा प्रकल्पात 19.124 दलघमी मृत साठा

लातूर जिल्ह्याला पाणीपुरवठा होणाऱ्या धनेगाव ता. केज येथील मांजरा प्रकल्पामध्ये उपयुक्त पाणीसाठा नाही. या प्रकल्पात सध्या 19.124 दलघमी मृतसाठा शिल्लक असून त्यातुन पाणीपुरवठा केला...

अंबाजोगाईच्या रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे 42 डॉक्टर मुंबईच्या मदतीला दाखल

मुंबई येथे कोविड रुग्णसेवेसाठी गेलेल्या या 42 निवासी डॉक्टरांच्या या टीममध्ये 16 विद्यार्थीनीही आहेत.

धाराशिव जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी; कोरोनाबाधितांची संख्या 73 वर

धाराशिव जिह्यात कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे. येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात कळंब तालुक्यातील शिराढोण येथील 64 वर्षीय महिलेचा सोमवारी सकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला. जिह्यात...

परळी तालुक्यातून साडेतीन लाखांची गावठी तंबाखू जप्त

परळी तालुक्यातील टोकवाडी येथे छापा टाकत पोलिसांनी गावठी तंबाखूचे तब्बल 57 पोते जप्त केले. या तंबाखूची एकूण किंमत 3 लाख 42 हजार एवढी आहे....

बीड जिल्ह्यात सर्वत्र मान्सून पूर्व पाऊस, शेतीच्या कामाला वेग

रविवारी रात्री बीड जिल्ह्यात सर्वत्र मान्सून पावसाने हजेरी लावली, रात्री उशिरापर्यन्त पावसाच्या सरी सुरूच होत्या अंबाजोगाईत वादळी वाऱ्याने झाडे कोलमडली.

बुलढाणा – एकाच रात्रीत आढळले 8 कोरोना पॉझिटिव्ह

बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे 1 कोरोना ऑफ पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर मध्यरात्री उशिरा आलेल्या रिपोर्टनुसार, जी माहिती मिळाली, त्यात मलकापूर शहरात 4, धरणगाव...

मराठवाड्यात मान्सूनपूर्व सरी; नांदेड, धर्माबाद परिसरात पावसाची हजेरी

नांदेड शहर व परिसर तसेच जिल्ह्यात अर्धापुर, लोहा धर्माबाद, मुदखेड, कुंडलवाडी परिसरात काल रात्री सकाळी रिमझिम ते मध्यम पाऊस झाला.

संभाजीनगर जिल्ह्यात आज 26 रुग्णांची वाढ, 468 रुग्णांवर उपचार सुरू

संभाजीनगर जिल्ह्यात आज सकाळी 26 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1569 झाली आहे.

परभणीत आढळले कोरोनाचे दोन रुग्ण, एकूण रुग्ण संख्या 82 वर

नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आढळलेला दोन रुग्णांचा कोरोना अहवाल रविवारी सायंकाळी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.