संभाजीनगर

लातूरात पाण्यावरून राडा, दोन गटात तलवार, कोयते घेऊन हाणामारी

लातूर शहरातील नांदेड रोड भागातील एसओएस बालग्राम जवळील सार्वजनिक पाण्याच्या बोअरवरुन झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन गटात झालेल्या याा मारामारीत तलवार, काठीने मारहाण...

बोरीची महिला पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

परभणीतील बोरी येथील पोलीस ठाण्यामधील महिला पोलीस कर्मचारी कोरोना तपासणीत पॉझिटिव्ह आली असून त्यामुळे बोरी व परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित महिला पोलिस कर्मचारी...

प्रशासनाच्या सूचना धुडकावून जावई आले, झाली कोरोनाची लागण

गावातच क्वारंटाईन व्हायला सांगण्यात आले होते असे असतानाही जावई आणि लेक एका जीपने उजनी ता.अंबाजोगाई येथे उतरले. नंतर त्यांनी परळी तालुक्यातील हाळम हे गाव गाठले.

मुलीला पोहायला शिकवत असताना बाप लेकीचा बुडून मृत्यू

मुलीला शेतातील शेततळ्यात पोहणे शिकवत असताना पाण्यात बुडून बाप लेकीचा मृत्यू झाल्याची घटना जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चांभारवाडी येथे मंगळवारी २६ मे रोजी दुपारी...

लॉकडाऊनमध्ये पोलिसांची कामगिरी, पावणे दोन कोटींच्या वाळूसह 47 लाखाची दारू जप्त

संपूर्ण लॉकडाऊनमध्ये पोलिसांच्या विविध शाखांनी केलेल्या कारवाईत 1 कोटी 79 लाखांची वाळू जप्त करण्यात आली, तर तब्बल 46 लाख 92 हजार रुपयांची विविध प्रकारची दारू जप्त करण्यात आली आहे.
rape

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार

 जोगवाडा येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला एका 21 वर्षीय युवकाने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याची घटना 25 मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली.

संभाजीनगरात एकूण 1360 कोरोनाबाधित, आज 30 रुग्णांची वाढ

संभाजीनगर जिल्ह्यात आज 30 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण  संख्या 1360 एवढी झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

संभाजीनगरात दिलासा; 23 वसाहती कोरोनामुक्त

संभाजीनगर शहरातील तब्बल तेवीस वसाहती मंगळवारी कोरोनामुक्त झाल्या. या ठिकाणचे सर्व रुग्ण रुग्णालयातून घरी गेले आहेत. शिवाय या भागात कोरोनाचे नवीन रुग्णही आढळलेले नाहीत.

संभाजीनगरमध्ये आढळले कोरोनाचे 25 रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 1330 वर 

जिल्ह्यात आज कोरोनाचे 25 रुग्ण आढळले आहेत.

परभणीत सर्प मित्राचा सर्पदंशाने मृत्यू

कांबळे बऱ्याच वर्षापासून सर्पमित्र म्हणून काम करीत होते.