संभाजीनगर

लातुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचे धरणे आंदोलन

सामना प्रतिनिधी । लातूर राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी लातूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या (जुक्टा) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. मूल्यांकन प्राप्त...
beed-drainge-system

बीडमध्ये उपोषणकर्त्या नगरसेवकांची प्रकृती खालावली; उपोषणाचा तिसरा दिवस

सामना प्रतिनिधी । बीड बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक बेमुदत उपोषणाला बसले आहेत. शुक्रवारी उपोषणाचा तिसरा दिवस आहे. त्यामुळे काही नगरसेवकांची प्रकृती...

सिने अभिनेते अतुल कुलकर्णी यांना डॉ. ना. य. डोळे स्मृती पुरस्कार जाहीर

सामना प्रतिनिधी । उदगीर उदगीर आणि मराठवाड्याच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय विकासात वैचारिक योगदान देणारे दिवंगत समाजवादी विचारवंत प्राचार्य डॉ. ना. य. डोळे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी...

पाळीव प्राण्यांवर वन्य प्राण्यांचा हल्ला, हटरकवाडी परिसरामध्ये भीतीचे वातावरण

सामना प्रतिनिधी । मानवत मानवत तालुक्यातील हटरकवाडी येथे एका अज्ञात वन्य प्राण्याने एका म्हशीच्या वगारुवर आणि एका कुत्र्यावर हल्ला चढविला. यात दोघांचाही बळी गेला आहे....

अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांना उच्च न्यायालयाचा दणका

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर स्वस्त धान्य दुकानातून शिधापत्रिकाधारकांना धान्य न देता काळ्याबाजारात विक्री केल्याप्रकरणी तहसीलदार आणि उपायुक्त (पुरवठा) यांनी चौकशीअंती दोषी ठरविलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराचा...

ऊस आणि सिंचन साहित्य जळाल्याने शेतकऱ्यांचे 2 लाखाचे नुकसान

सामना प्रतिनिधी । लातूर तालुक्यातील निवळी येथील शेतकरी संजय गोविंदराव माने यांचा गावालगत असलेला २ एकर ऊस अचानक लागलेल्या आगीमुळे जळाला आहे. याआगीमुळे त्यांचे ऊसासह...

फुले दांपत्याला ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा! : गुलाबराव पाटील

सामना प्रतिनिधी । जळगाव महाराष्ट्रातील समाज क्रांतीच्या गंगोत्रीचा उगम महात्मा फुले यांच्या घरातुन झाला असून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या रूपाने महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील...

१५० फुट उंचीचा राष्ट्रध्वज हा लातूरकरांच्या देशभक्तीचे प्रतीक – विनोद तावडे

सामना प्रतिनिधी । लातूर १५० फुट उंचीच्या राष्ट्रध्वजाकडे पाहून नागरिकांना सैन्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे स्मरण होऊन त्यांच्या प्रती उत्तरदायित्वाची भावना जागृत राहील. लातूरकर नागरिकांनी रोजच्या...

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अर्थसंकल्पात तरतूद, केंद्र सरकारच्या मदतीची वाट बघणार नाही

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या मदतीची वाट बघणार नाही. राज्य सरकारने डिसेंबर महिन्याच्या अर्थसंकल्पात त्याची तरतूद केलेली असून, प्रशासकीय कारवाई झाल्यानंतर...

शालेय पोषण आहारात १६ लाखांचा घोटाळा, मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांची संख्या तिप्पट दाखवून शासनास तब्बल १६ लाखांचा गंडा घालणाऱ्या पिसादेवी रोडवरील भगवान महावीर शाळेच्या मुख्याध्यापकाविरुद्ध सिडको पोलीस...