संभाजीनगर

‘झन्ना-मन्ना’ खेळतांना माजी जि. प. सदस्यासह २२ जणांना अटक

सामना प्रतिनिधी । आखाडा बाळापुर कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत माजी जि.प. सदस्य जगदेवराव साळुंके यांच्यासह २२ जणांना झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळतांना...

एसटी बसमध्ये झाले कन्यारत्न

सामना प्रतिनिधी । लोणार (जि. बुलढाणा) भोकरदन जालना बसमध्ये एका हिंदु महिलेला प्रसुती वेदना सुरु झाल्या. त्याच गाडीत एक मुस्लीम महिला डॉक्टर प्रवास करीत होती....

विष्णूपुरी प्रकल्पाचे वीजबिल अदा, बंद वीज पुरवठा पुर्ववत होणार

सामना प्रतिनिधी । नांदेड नांदेडच्या विष्णूपुरी प्रकल्पाकडे वीजबिलाची थकीत असलेली २ कोटी ५८ लक्ष रुपये थकबाकी ही मदत व पुनर्वसन विभागाच्या टंचाई निधीतून अदा करण्यात...

ग्रामविकास खात्याचे पुरस्कार धनंजय मुंडे समर्थक पंचायत समित्यांनी पटकावले

सामना प्रतिनिधी । बीड राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या ताब्यातील दोन पंचायत समित्यांनी ग्रामविकास खात्याची 2 पारितोषिके पटकावली आहेत. विशेष म्हणजे या...

अंत्यसंस्कारावेळी आगीचा भडका होऊन तिघे भाजले

सामना प्रतिनिधी । कळमनुरी हिंगोली तालुक्यातील चिंचोली महादेव येथे अंत्यविधी प्रसंगी अचानक पेट्रोलमुळे आगीचा भडका होऊन तीन जण गंभीररित्या भाजल्याची घटना शुक्रवारी घडली. जखमींना कळमनुरी...

पद्मश्री शीतल महाजनने पटकावले इजिप्तमध्ये सुवर्णपदक

सामना प्रतिनिधी । बीड पॅराजम्पिंग या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध रेकॉर्ड बनवून देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या हिंदुस्थानच्या पद्मश्री शीतल महाजन हिला फेडरेशन ऑफ आरोनॉटिकल...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या यात्रेवर नरभक्षक वाघाचे सावट

सामना प्रतिनिधी । अमरावती वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मोझरी येथे सुरू असलेल्या यात्रेवर नरभक्षक वाघाचे सावट पसरले आहे. त्यामुळे राष्ट्रसंताच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या...

छिंदम, कदमसारखी विकृती जोपासणारा पक्ष राज्याला काय देणार?

सामना प्रतिनिधी । नरसीफाटा छिंदम आणि कदम यांच्यासारखी विकृती जोपासणारा भाजपासारखा राजकीय पक्ष महाराष्ट्राला कुठला विचार देणार असा जबरदस्त घणाघात करतांनाच सत्तेचा माज चढलेल्या मस्तवाल...

बोंडअळीच्या अनुदानासाठी शिवसेनेचा रास्ता रोको

सामना प्रतिनिधी । तीर्थपुरी शासनाने बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा केली होती. घोषणा करून वर्ष लोटले तरी शासनाने तीर्थपुरी, खालापुरी, खडका, रामसगाव, खापरदेव हिवरा, कोठी...

छावणीला नव्हे, दावणीला मदत : राज्यमंत्री खोतकर

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर मराठवाड्यात भीषण दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे, परिणामी पिण्याचे पाणी, चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यासाठी चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी...