संभाजीनगर

शहरातील आरक्षण म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण, नाईकवाडे यांचा आरोप

सामना प्रतिनिधी । बीड बीड नगरपरिषद सभाग्रहात प्रारूप विकास योजना मंजुरीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी प्रारूप विकास...

खरिपासोबत रब्बीचाही हंगाम वाया जाणार!

सामना प्रतिनिधी । सावळदबारा पावसाअभावी खरिपाचा हंगाम हातातून गेला असताना आता रब्बी हंगाम सुद्धा जाणार आहे. कारण पाऊस जोरदार न झाल्याने पिकांची पेरणी होणार नाही....

सात महिन्यांत केवळ ५४ कोटींची करवसुली

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर  संभाजीनगर मनपाची आर्थिक परिस्थिती संकटात असल्याने मालमत्ता कराच्या वसुलीसाठी मनपाने शेकडो कर्मचारी-अधिकाऱ्यांचा ताफा कामाला लावला आहे. परंतु गेल्या सात महिन्यांत केवळ...

जन्मदात्या मातेने दोन चिमुकलींना हौदात बुडवून मारले

सामना प्रतिनिधी । बीड जन्मदात्या आईनेच २ मुलींना घरातील पाण्याच्या हौदात बुडवून मारून टाकल्याची खळबळजनक घटना शहरातील नरसोबा नगर भागात मंगळवारी सकाळी उघडकीस आली. घरातील...

वर्षभरापासून तयार केलेल्या नाल्या तुंबल्या, डासांच्या प्रादुर्भावाने नागरिक हैराण 

सामना प्रतिनिधी । चारठाणा  जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील नालीकामास वर्ष उलटले असताना आजपर्यंत त्या नाल्याची साफसफाई केली गेली नाही. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला...

परभणीच्या स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेला 30 हजार रुपयांचा दंड

सामना प्रतिनिधी । परभणी   त्रुटीच्या सेवेसाठी तथा बेकायदेशीर रक्कम कपातीच्या दोन प्रकरणात परभणीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ३०...

सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी जनसंघर्ष यात्रा – अशोक चव्हाण

सामना ऑनलाईन । परभणी केंद्र व राज्य सरकाराने शेतकऱ्यांची फसवणुक केली आहे, असा आरोप करत सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी जनसंघर्षयात्रा काढण्यात आली असून या जनसंघर्ष यात्रेतून...

दिवाळीला कोणीही रेशनपासून वंचित राहणार नाही : आमदार डॉ. राहुल पाटील 

सामना प्रतिनिधी । परभणी   दिवाळीचा सण तोंडावर आला असल्याने सद्यस्थितीत उपलब्ध शिधापत्रिकेवरच रेशनचे वाटप करण्यात यावे. तसेच ३१ ऑक्टोबरपर्यंचा आदेश तूर्त स्थगित करुन त्यास मुदतवाढ...

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला महिलांनी फिरवली पाठ, अवघ्या 6 ते 7 महिला

सामना प्रतिनिधी । पाथरी शहरातील जिल्हा परिषद मैदानावर घेण्यात आलेल्या काँगे्रसच्या जनसंघर्ष यात्रेला सोमवारी केवळ 7 महिलांनी हजेरी लावल्याने या संघर्षयात्रेला महिलांनी पाठ फिरवल्याचे चित्र...

कुठलीही बेशिस्त खपवून घेणार नाही, रामदास कदम यांचा काँग्रेसला इशारा

सामना प्रतिनिधी । नांदेड आपल्या इच्छेनुसार व सोयीनुसार नियोजन मंडळाची बैठक न झाल्याने व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या दिवशी बैठक होऊ न शकल्याने...