संभाजीनगर

राजकीय सातबाराची दर्पोक्ती करणाऱ्या अशोकरावांना नांदेडच्या मतदारांनी दाखविला हिसका

विजय जोशी । नांदेड नांदेड जिल्ह्याचा राजकीय सातबारा आपल्याच नावावर असल्याची दर्पोक्ती निवडणुकीच्या प्रत्येक प्रचार सभेत करणारे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना नांदेड लोकसभा मतदार...

मौजे पावसे पांगरीच्या ग्रामसेविकेने लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

सामना प्रतिनिधी, जालना अंबड तालुक्यातील मौजे पावसे पांगरी येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका मनिषा महापुरे यांना 10 हजारांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुन्हा दाखल...

जेवढा मोठा विजय तेवढी मोठी जबाबदारी – पालकमंत्री निलंगेकर

सामना प्रतिनिधी, लातूर लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत फिर एक बार मोदी सरकार निवडून दिले आहे. लातूर लोकसभा...

शिवसेनेला जिंतूर, घनसावंगी, परतूर, गंगाखेडात मताधिक्य, परभणी आणि पाथरीत राष्ट्रवादीला लिड

सामना प्रतिनिधी । परभणी परभणी लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघाची आकडेवारी पाहिली असता शिवसेनेला जिंतूर, घनसावंगी, परतूर आणि गंगाखेड विधानसभा मतदार संघात प्रचंड...

ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या विजयानंतर औशात साखर वाटून जल्लोष

सामना प्रतिनिधी । औसा धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या अतिशय चुरशीच्या झालेल्या लढतीत शिवसेना - भाजप - रिपाई - रासप महायुतीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या विजयाची घोषणा...

बोलणे माझा स्वभाव नाही, काम करून दाखवणार – सुधाकर शृंगारे

सामना प्रतिनिधी । लातूर लातूरला बारा महिने पाणी आणि नांदेड ते गुलबर्गा ही रेल्वे लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे हा माझा पहिला अजेंडा आहे. त्यासाठी...

बीडमध्ये क्षीरसागरांनी ताकद दाखवून दिली

सामना प्रतिनिधी । बीड बीड लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर कुठल्या तालुक्यातून कुणाला कितीची लीड मिळाली याबाबत चर्चा सुरू झाली आहे. निवडणूक प्रचार काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे...

बीडमध्ये तब्बल 33 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

सामना प्रतिनिधी, बीड बीडमध्ये राज्यात सर्वाधिक 36 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. लढत मात्र भाजप-राष्ट्रवादी यांच्यात झाली. वंचित आघाडीच्या उमेदवाराने 92 हजार मते घेतली उर्वरित 33...

शिवसेनेचे हेमंत पाटील 2 लाख 77 हजार मतांनी विजयी

सामना प्रतिनिधी । हिंगोली हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार तथा आमदार हेमंत पाटील हे विक्रमी 2 लाख 77 हजार 856 मतांनी विजयी झाले आहेत. शिवसेनेचे...

डॉ. प्रीतम मुंडेंपुढे बजरंग सोनवणे फेल, बीडमध्ये भाजपचा विजय

सामना ऑनलाईन । बीड बीड लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे या 168368 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा...