संभाजीनगर

corona virus

लातूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 600 वर

लातुरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेमध्ये जिल्ह्यातील 392 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.
devendra-fadnavis

सरकार पाडण्याचे प्रयत्न करणार नाही – देवेंद्र फडणवीस

नगरसेवक फोडाफोडी प्रकरणावरून फडणवीस यांनी यावेळी महाविकास आघाडीवर टीका केली

बीड जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दोनशे जवळ, आज सहा जण पॉझिटिव्ह आढळले

बीड जिल्ह्यातून आज 258 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब  तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात सहा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 190 वर...

आष्टीमध्ये वाड्याची भिंत कोसळली; दुर्घटनेत वृद्धेचा मृत्यू

आष्टी शहरातील कालिका मंदिर परिसरात जुन्या वाड्याची भिंत अंगावर पडून झोपलेल्या वृद्धेचा मृत्यू झाला आहे. आबई लक्ष्मण वारे (वय 78) असे मृत वृद्धेचे नाव...

परंडा तालूक्यातील अनाळ्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकाला मारहाण

परंडा तालुक्यातील अंभी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे यांना कर्तव्य बजावत असताना अनाळा येथील दुकानदाराकडून मारहाण झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध...

लातूर जिल्ह्यात आणखी 21 रुग्ण आढळले; कोरोनाबाधितांची संख्या 556 वर

लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत जिल्ह्यातील 216 जणांचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यातील 180 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 21...

राष्ट्रवादीचे नेते रमेशचंद्र तवरावाला यांचे कोरोनाने निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जालना जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष रमेशचंद्र तवरावाला यांचे संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. 

लोंबकळलेल्या विद्युत तारेला चिकटून तरुण जागीच ठार

विद्युत मंडळाच्या हलगर्जीपणामुळे सुनिल गोरख धरबुडे वय 25 वर्ष या तरुण युवकाचा अंत झाला आहे.

पारनेर नगरपालिकेचे पाच नगरसेवक पुन्हा शिवसेनेत

नगरसेवकांना पुन्हा शिवसेनेत आणण्यासंदर्भात शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी त्यांच्याशी चर्चा केली.

प्रधानमंत्री खरीप पिकविमा शेतकऱ्याच्या गावातच भरून घेणार, लातूर जिल्हा बँकेचा निर्णय

सध्या कोरोना विषाणूचे सावट असल्याने शेतकऱ्यांना बँकेत येऊन पिकविमा भरण्यासाठी होणारा त्रास वाचावा आणि शेतकरी व बँक कर्मचारी यांना रोगाची लागण होवू नये लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...