संभाजीनगर

शिवशाही बस – मोटारसायकल अपघातात एक ठार

सामना प्रतिनिधी । औसा तालूक्यातील चलबुर्गा पाटीजवळ राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस आणि मोटारसायकलच्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला...

लातूर शहरात जनावरांसाठी कोंडवाडाच नाही, रस्त्यावर जनावरांचे साम्राज्य

सामना ऑनलाईन । लातूर शहरातील मोकाट जनावरांची समस्या ही अनेक वर्षांपासूनची आहे. ही समस्या सोडवण्याची ना प्रशासनाची तयारी आहे ना सत्ताधारी राज्यकर्त्यांची. शहरातील सर्वच भागात,...

जिल्हाप्रमुखांवर जाणूनबुजून हल्ला, पोलिसांवर कारवाईसाठी शिवसेनेचे रास्तारोको

विजय जोशी । नांदेड शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भुजंग पाटील यांना जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने बुधवारी दुपारी...

आणखी एका मराठा आंदोलकाचा आत्महत्येचा प्रयत्न

सामन ऑनलाईन । धुळे मराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे आणि जगन्नाथ सोनवणे यांनी आत्महत्या केलेल्या असतानाच आज धुळ्यातही एका व्यक्तीने आंदोलन सुरू असताना आत्महत्येचा प्रयत्न केला....

धनंजय मुंडे परळीत दाखल, आंदोलकांसोबत ठिय्या मोर्च्याला बसले

सामना प्रतिनिधी । बीड मराठा आरक्षणासाठी गेल्या दहा दिवसापासून परळीत ठिया आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भेट घेतली. त्यानंतर मुंडे देखील आंदोलकांसोबत...

मराठा आंदोलनाचा भडका

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर आरक्षणाच्या मागणीसाठी पेटलेल्या आंदोलनाचा सलग दुसऱया दिवशीही प्रचंड भडका उडाला. संभाजीनगर जिह्यात या मागणीसाठी आणखी एकाने नदीत उडी घेतली. तर एकाने...

लातूर : डॉक्टरांचे क्लिनीक फोडले

सामना प्रतिनिधी । लातूर शहरातील बार्शीरोडवरील डॉक्टरांचे क्लिनीक काही युवकांनी फोडल्याची घटना घडली. जाणीवपूर्वक हे कृत्य करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेचा...
crime

डोंगरशेळकी : वर्दीतील महिला पोलिसाला मारहाण, सरपंचाच्या मुलाचे कृत्य

सामना प्रतिनिधी । वाढवणा वाढवणा ठाण्याअंतर्गत येणाऱ्या डोंगरशेळकी येथील आषाढी एकादशीनिमीत्त लातूर मुख्यालयातील महिला पोलीस कर्मचारी मुक्ता रिट्टे यांना मारहाण करण्यात आली. रिट्टे या मंदिराजवळील...

जमावाकडून हॉटेल रिलॅक्सवर दगडफेक; पाच लाखाचे नुकसान झाल्याची तक्रार

सामना प्रतिनिधी । लातूर लातूर शहर मनपाच्या  पश्‍चिमेला असलेल्या हॉटेल  रिलॅक्स आणि लॉजवर मंगळवारी सकाळी व दुपारी मोटारसायकलवरुन आलेल्या जमावाने दगडफेक करुन जवळपास साडेचार ते...

जमावाकडून हॉटेल रिलॅक्सवर दगडफेक; लाखोंचे नुकसान

अभय मिरजकर । लातूर लातूर शहर मनपाच्या पश्‍चिमेला असलेल्या हॉटेल रिलॅक्स आणि लॉजवर मंगळवारी मोटारसायकलवरुन आलेल्या जमावाने दगडफेक करुन जवळपास साडेचार ते पाच लाखांचे नुकसान...