संभाजीनगर

मराठवाड्यात 40 जागा जिंकण्याचे ध्येय, खासदार चंद्रकांत खैरेंचा निर्धार

सामना प्रतिनिधी । माजलगाव 'मजबूत संघटन असेल तर आपण नक्कीच माजलगाव हा पक्षाचा एकेकाळी बालेकिल्ला असलेला मतदारसंघ परत मिळवू, तसेच मराठवाड्यात 40 जागा आल्या पाहिजेत...

माजी आमदार नानासाहेब उर्फ वासुदेवराव देशमुख यांचे निधन

सामना प्रतिनिधी, परंडा येथील माजी आमदार नानासाहेब उर्फ वासुदेवराव देशमुख यांचे मंगळवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. नानासाहेब देशमुख हे पहिल्यांदा १९७२...

अमरावतीच्या अचलपूरात पोलीस एएसआयची हत्या

सामना प्रतिनिधी । अमरावती अमरावती जिल्ह्यातील अचलपूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक शांतीलाल पटेल यांच्यावर आज मंगळवारी पहाटे अचलपूर शहरातील कुख्यात तीन ते चार गुंडांनी...

ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल कोळसे यांनी माफी मागावी

सामना प्रतिनिधी । परभणी एका वृत्त वाहिनीवर बोलतांना माजी न्यायाधीश जी. बी. कोळसे पाटील यांनी ब्राह्मण समाजाविरोधात व हिंदू जनजागृती समितीचे संघटक सुनील घनवट यांना...

इंटरनेट चालत नसल्याने जळकोट तालुक्यातील टपाल सेवा ठप्प

सामना प्रतिनिधी । जळकोट टपाल सेवेसाठी इंटरनेट आधारीत नोंदणी अनिवार्य असल्याने आणि इंटरनेट सुविधाच धडपणे उपलब्ध होत नसल्याने जळकोट तालुक्यातील टपाल सेवा ठप्प झाली आहे....

गावाच्या ॠणातून उतराई होण्यासाठी दिव्यांग शिक्षिकेचा निरंतर कार्ययज्ञ

वैभव रेकुळगे । वडवळ नागनाथ असे एकही क्षेत्र नाही की ज्यात महिलांनी आपली छाप पाडलेली नाही. अशीच एक प्रेरणादायी कहाणी वडवळ नागनाथ येथून जवळच असलेल्या...

जिल्ह्यात जनावरांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

सामना प्रतिनिधी । पाचोड जिल्हाभरातील बैल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, संबंधित आरोपींनी पाचोडसह परिसरातील गावांत बैलचोरी केल्याची कबुली दिली....

आदर्शवतच! नांदुर्गा येथे पंधरा वर्षापासून दारूबंदी

गणेश कुंभार । नांदुर्गा 'संसार उद्ध्वस्त करते दारू, बाटलीस स्पर्श नका करू' अशा बऱ्याच प्रकारच्या म्हणी प्रसार माध्यमातून जनहितार्थ समाजामध्ये पसरविल्या जातात. दारूमुळे समाजावर होणाऱ्या...

मराठा आरक्षण : भाजप आमदाराची स्वपक्षाच्या नेत्याविरोधात तक्रार, पोलिसांकडून चौकशी

योगेश पाटील । हिंगोली मराठा आरक्षणाच्या संदर्भात सोशल मीडियावर पाठवण्यात आलेल्या पोस्टचा आधार घेऊन हिंगोलीचे भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार तानाजी मुटकुळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे...

शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त परळीत अलोट गर्दी

सामना प्रतिनिधी। परळी वैद्यनाथ  देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत अखेरच्या श्रावणी सोमवार निमित्तदर्शनासाठी गर्दी होती. हजारोंच्या संख्येने भाविकांनी प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतले.  रविवारपासूनच...