संभाजीनगर

रामपूर शिवारात चक्क गांजाचीच शेती, स्थानिक पोलीस, एलसीबीचा छापा

सामना प्रतिनिधी । किनवट  तालुक्यातील रामपूर शिवारात गावकऱ्यांनी संगनमताने चक्क गांजाचीच शेती केल्याची माहिती मिळाल्यावरुन स्थानिक पोलिसांसह नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी सायंकाळी सदर शिवारात...

रोहित्र दुरुस्त करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार – खासदार संजय जाधव

सामना प्रतिनिधी । परभणी ७ डिसेंबरपर्यंत महावितरणने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्वरीत रोहित्र उपलब्ध करुन द्यावेत आणि वीजपुरवठा सुरुळीत चालू ठेवावा, तसेच प्रलंबित कामे येत्या ८ दिवसात...

पिडीत कुटुंबांना शासकीय मदत मिळवून देणार- विजय औटी

सामना प्रतिनिधी । पारनेर पारनेर तालुक्यातील राळेगणथेरपाळ येथील तिन्ही पिडीत कुटुंबांना शासकीय मदत सर्वतोपरी मिळवून देण्याची ग्वाही विधानसभेचे उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी दिली. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर...

मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाचा मारहाणीत मृत्यू

सामना प्रतिनिधी। चाकूर एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या प्रकरणावरून तळणी येथे जमावाने एका तरुणाला बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला आहे. सागर बालाजी मोमले...

जन्मदाताच निघाला मुलाचा मारेकरी

सामना प्रतिनिधी। परभणी एक वर्षापूर्वी 11 वर्षीय प्रसाद अनिल काळे याचा खून करण्यात आला असल्याची तक्रार मयत प्रसाद काळे यांचे वडील अनिल उर्फ अनंता काळे...

गोवर रुबेला लसीकरणामुळे तीन विद्यार्थ्यांना त्रास

समना प्रतिनिधी । नांदेड  बुलढाणा, हिंगोली पाठोपाठ अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष आणि कर्मचार्‍यातील समन्वयाच्या अभावामुळे गोवर रुबेला लसीकरण मोहिमेतंर्गत तीन विद्यार्थ्यांना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्या...

धनगर समाजाला तात्काळ आरक्षण न दिल्यास मंत्र्यांना फिरू देणार नाही

सामना प्रतिनिधी । माजलगाव चार वर्षांपासून धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न रखडला असून सरकार दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. धनगर समाजाला तात्काळ आरक्षण न मिळाल्यास मंत्र्यांना...
fight

ग्रामसभेतच ग्रामसेवकाला मारहाण; ६ जणांविरुद्ध गुन्हे

सामना प्रतिनिधी । पिशोर कन्नड तालुक्यातील टाकळी (अंतूर) येथे ग्रामसभेदरम्यान ग्रामसेवकास ‘ग्रामसभा का संपविली' असा जाब विचारत मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या प्रकरणी...

औसा तहसिलच्या आवारातच जायफळच्या सरपंचाचा आत्महत्येचा प्रयत्न

सामना प्रतिनिधी । औसा औसा तालुक्यातील जायफळ येथील गायरान जागेवरील अतिक्रमणे काढण्यास लावले म्हणून अतिक्रमणधारकांनी थेट गावचे सरपंचालाच ठार मारण्याची धमकी देत त्यांच्या घरावर दगडफेक...

खूनाच्या आरोपातून दोघांची निर्दोष मुक्तता

सामना प्रतिनिधी। जळकोट अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, उदगीर येथील न्यायाधीश ए. व्ही. गुजराथी यांनी आरोपी काशीराम ऊर्फ दत्ता केशव केंद्रे आणि सुलोचना ऊर्फ सरस्वती...