संभाजीनगर

बीडच्या निवडणूक विभागातील रंजक कथा समोर, ‘असा’ मारला 50 लाखांवर डल्ला

बीड लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाच्या खर्चावर बीडच्या निवडणूक विभागाने कसा डल्ला मारला याचे कारनामे समोर येत आहेत. मंडप कामात तब्बल 9...

पाणी सोडण्याच्या कारणावरुन चाकूने वार, एक जण जखमी

या प्रकरणी आरोपी विरुध्द रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, सासरच्या आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल

विद्या केंद्रे यांचे हरिश्चंद्र केंद्रे यांच्याशी 2018 साली लग्न झाले होते.

दुचाकीस्वाराने महिलेचे हजारो रुपयांचे गंठण पळवले

गंठण पळवल्याप्रकरणी अज्ञात युवकाविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याला रंगेहात पकडले

औसा पोलीस ठाण्याच्या एका कर्मचाऱ्याने ऑनलाईन लॉटरीला ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पोलीस निरीक्षक यांच्यासाठी 5 हजार व स्वतःसाठी 3 हजार अशी 8000 रुपयांच्या लाचेची...

लातूर – माहिती अधिकार कार्यकर्त्यांमुळे महानगर पालिकेत 45 लाख जमा

अनाधिकृत बांधकामासंदर्भात तब्बल वर्षभरापासून माहिती अधिकार कार्यकर्त्याने सतत पाठपुरावा केल्यामुळे महानगर पालिकेच्या तिजोरीत तब्बल 45 लाख रुपये जमा करावे लागले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते मल्लीकार्जुन...

सामाजिक सलोखा ठेवून केलेले समाजकार्यही देशसेवाच – कर्नल तरूण जामवाल

परभणीतील सैन्यभरती दरम्यान आलेल्या तरूणांची आबाळ पाहून पाणी, वीज बचत गटाचे सदस्य धावून आले व जात धर्म न बघता एकजुटीने तरुणांच्या पाठीशी उभे राहीले....

जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे वर्चस्व; गलांडे, राठोड, बलांडे यांची सभापतीपदी निवड

संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने 4 पैकी 3 जागा निवडून वर्चस्व सिद्ध केले असून, एक जागा भाजपकडे गेली आहे. शिवसेनेचे अविनाश गलांडे,...

धक्कादायक! परळी, गेवराईत ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’, वेबसाईटवर व्हिडीओ व्हायरल

बीड जिल्ह्यातल्या परळी, गेवराई या दोन गावात 'चाईल्ड पोर्नोग्राफी'चा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन लहान मुलांचे व्हिडीओ एका वेबसाईटवर अपलोड करण्यात आले आहेत....

लातूरमध्ये डांगेवाडी तेरु नदीतील बेकायदेशीर वाळू उपसा

अधिकारी व कर्मचारी या अवैध वाळू उपसा करणार्‍या माफियाकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा परिसरात चालू आहे.