संभाजीनगर

शेतकऱ्यांसाठी काम करणारा पक्ष म्हणजे शिवसेना!

सामना प्रतिनिधी । वसमत/हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाची सुरुवात जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत वसमत तालुक्यातील आसेगाव येथून करण्यात आली. त्यानंतर औंढा...

चोरीच्या पाईपद्वारे पाणी पुरवठा योजनेचे काम, नांदेडात खळबळ

सामना प्रतिनिधी । नांदेड नांदेड शहरातील जुन्या भागात सुरू असलेले पाणी पुरवठा योजना पाईपलाईनचे काम हे चोरुन आणलेल्या पाईपमार्फत सुरू आहे. आंध्रप्रदेशामधून सदरचे पाईप चोरुन...

शिवसेनेपुढे प्रशासन झुकले, शेतकऱ्यांचे १०५ कोटी टप्प्या टप्प्याने देणार

सुधीर नागापुरे । माजलगाव बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश कारखान्याने शेतकऱ्यांच्या ऊसाचे ९० दिवसांपासून थकीत १०५ कोटी रुपये देण्यात यावेत या मागणीसाठी...

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना, संभाजीनगरात संतापाची तीव्र लाट

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर देशभरात सुरू झालेले पुतळा विटंबनेचे लोण आज संभाजीनगरात पोहोचले. समाजकंटकांनी समर्थनगरसारख्या गजबजलेल्या भागात असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली. रात्रीच्या...

गारपीट व बोंडअळीचे अधिक महिन्यावर सावट

विजय जोशी । नांदेड गारपीट, कपाशीवर बोंडअळीचे परिणाम, उशिरा पाऊस झाल्याने दुबार पेरण्या आणि ५० टक्क्यापेक्षाही कमी पाऊस अशा वेगवेगळ्या कारणाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यासमोर आता...

लातूरात शिक्षणाचा धंदा तेजीत

सामना ऑनलाईन । लातूर लातूर शहरातील विज्ञान महाविद्यालयातील शिक्षणाचा धंदा सध्या तेजीत आहे. नीट, जेईई, सीईटीच्या नावाने आपले उखळ पांढरे करण्याचे संस्थाचालकांचे धोरण आहे. शिक्षण...

रात्रीच्या अंधारात चोरून कचरा टाकण्याचा डाव

सामना ऑनलाईन । पडेगाव मिटमिटा येथे कचऱ्यावरून मोठे आंदोलन सुरू असताना तोडगा म्हणून मुख्यमंत्र्यांनी खदानीचा पर्याय दिला असताना मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत मनपा प्रशासनाने...

दहीहंडी फोडली !

सामना ऑनलाईन । पैठण ‘दक्षिण गंगा' गोदावरी नदीकाठावर सूर्यदेव मावळतीला टेकताच नाथमंदिरात हरिनामाचा कल्लोळ उडाला... नाथवंशजांच्या हस्ते काल्याची दहीहंडी फोडण्यात आली... ‘एकनाथ महाराज की जय!'चा...

रिक्षात दागिने चोरणाऱ्या तीन महिला चोर जेरबंद

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर रिक्षात सहप्रवासी महिलांनी नजर चुकवून हातचालाखीने पिशवीतील दागिने लंपास करणाऱ्या श्रीरामपुरातील महिला त्रिकुटास जवाहरनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली. त्यांच्या...