संभाजीनगर

समदर्गा येथे वीज पडून बैल ठार

सामना प्रतिनिधी । औसा औसा तालूक्यातील समदर्गा येथे ३ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास कडकडाटासह वीज पडून शेतकऱ्याचा बैल मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे. ३ ऑक्टोबर रोजी...

शाळेजवळ टवाळक्या करणाऱ्या रोड रोमियोंवर कारवाई

सामना प्रतिनिधी। कवठे येमाई  शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे विद्याधाम प्रशाला या विद्यालयाजवळ टवाळक्या करणाऱ्या रोडरोमिओंवर पोलिसांनी कारवाई केली आहे. हे टोळके रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांभोवती,...

जालना जिल्ह्यातील १६ गावे तहानलेली

सामना प्रतिनिधी । जालना हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करूनही यावर्षी वरुणराजाने फारशी हजेरी लावली नाही. अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील जलस्त्रोतांमध्ये साठा न झाल्याने पावसाळ्यातच...

अनैतिक संबंधातून मुलाचा खून: चारही आरोपींना पोलीस कोठडी

सामना प्रतिनिधी । जालना भोकरदन तालुक्यातील दावतपूर येथील एका आठवर्षीय चिमुकल्याचा अनैतिक संबंधातून खून झाला. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अविनाश जयकिशन मगरे, जन्मदाती आई (...

धारूरमध्ये शिवसैनिकाची गोळी झाडून आत्महत्त्या

सामना प्रतिनिधी । धारूर धारूर येथील कट्टर शिवसैनिक बाबासाहेब शिवाजीराव घोडके (43) यांनी स्वतः वर गावठी पिस्तुल मधून गोळी झाडून आत्महत्त्या केल्याची घटना गुरूवारी पहाटे...

चार वर्ष केली लूट, आता दरात किरकोळ सूट…

सामना प्रतिनिधी । बीड केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकारमुळेच पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आता दर कमी केल्याबद्दल अभिनंदन कसले करून...

व्याजासाठीही सरकारला कोट्यवधी रुपये मोजावे लागणार

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर नागपूर-मुंबई या बहुचर्चित समृद्धी मार्गासाठी सरकारने सर्व प्रशासकीय हातखंडे वापरून शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या असल्या, तरी समृद्धी मार्गासाठी सरकारला जबर किंमत...

मळणीयंत्रात अडकल्याने शेतमजुराचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । गोरेगाव सेनगाव तालुक्यातील हाताळा येथे एका १९ वर्षीय शेतमजुराचा मळणी यंत्रात अडकुन मृत्यू झाला आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्युची नोंद...

परभणीत पाच दिवसाचे अर्भक सापडले

सामना प्रतिनिधी। परभणी येथील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातच ४ ते ५ दिवसांपूर्वी जन्मलेले स्त्री अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञात मातेविरोधात गुन्हा दाखल करण्यात...

दिव्यांग लाभार्थ्यांनी ग्राम पंचायतीला ठोकले टाळे

सामना प्रतिनिधी । औराद शहाजानी निलंगा तालुक्यातील अंबुलगा( बु.) येथील चाळीस अपंग लोकांनी चौदा वित्त आयोगाचे २ लाख ६५ हजार रूपयांचे साहित्य वाटप सरपंच व ग्रामसेवक...